जागृती फाऊंडेशनच्या वतीने महाळुंगी येथे वृक्ष रोपण

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२०,पनवेल: पर्यावरणाचा होणार ऱ्हास , वाढते शहरीकरण,नवनवीन प्रकल्प यामुळे मोठया प्रमाणात वृक्ष तोड होते ,प्रकल देखील हवेत आणि पर्यावरणाचा समतोल हि राखला जावा याकरिता आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जागृती फाऊंडेशन च्या वतीने […]

पाणी समस्या सुटली नाही तर रोज पालिकेत येऊन प्रत्येक दिवशी मडका भेट देईल- नगरसेवक सुरज पाटील यांचा अभियंत्यांना इशारा

●नेरूळ यथील पाणी प्रश्नी केला पाणी चोरांचा जाहीर निषेध ●अतिरिक्त शहर अभियंत्यांना मजकूर लिखित मडका भेट वेध ताज्या घडामोडींचा/दि.१८,नवीमुंबई: नवी मुंबईतील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.यामुळे नागरिकांना तीन तीन दिवस पाणी पुरवठा होत […]

सी बी डी बेलापूर मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम

वेध ताज्या घडामोडींचा/दि१८,नवीमुंबई: पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे असल्याचे महत्व नागरिकांना दिवसेंदिवस समजायला लागल्याने ठिकठिकाणी वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित केल्याचे दिसत आहेत. सी. बी. डी. बेलापूर मध्ये समाजिक कार्यकर्ते अशोक गुरखे यांनी आणि त्यांच्या कार्यर्कत्यांनी एकत्र […]

सामाजिक कार्यकर्ते राजेश केणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१८,पनवेल: नेहमीच सामाजिक कार्यात  अग्रेसर असलेले शेतकरी कामगार पक्षाचे राजेश केणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा झाला.  यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी शुभेच्छा देवून त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक केले. […]

वाढीव वीजबिलामुळे नागरिक हैराण, महावितरण कार्यालयातून उडवाउडवीची उत्तर

● वाढीव बिलामुळे नागरिक झालेत त्रस्त ●नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना महावितरण कार्यालयातून उडवाउडवीची उत्तर, वेध ताज्या घडामोडींचा/दि.१७,पनवेल: वाढीव वीज बिलामुळे सर्वच नागरिक हैराण झाले आहे 1bhk घर असेल तर 2दोन हजार ते 3 हजारांपर्यंत  वाढीव बिल […]

चित्रपटाच्या माध्यमातून मी फक्त महीलांना रडवयास लागले — शिनेअभिनेत्री अलका कुबल

-बालमटाकळीत  महिला हितगुज मेळाव्याचे आयोजन, -सावता परिषदेचे प्रदेश अध्यक्ष मयुर वैद्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उचल फाऊंडेशन च्या अनाथ आश्रमांच्या मुलांना 50 हजारांचा धनादेश,, वेध ताज्या घडामोडींचा/पांडूरंग निंबाळकर, दि.१७,अहमदनगर: जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सावता परिषदेचे […]

स्वातंत्र्यदिनी सेक्टर 4 घणसोली येथे नवीन नागरी आरोग्य केंद्र कार्यान्वित

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१७, नवीमुंबई:  नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग सकारात्मक पावले उचलत असून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सेक्टर 4 घणसोली येथे आयुक्तांच्या हस्ते […]

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनेचा ऐतिहासीक करार

२७४०० रुपये पगारवाढ, १० वर्षात तब्बल ६४८०० रुपये पगारवाढ !  वेध ताज्या घडामोडींचा/दि.१७ नवीमुंबई: कामगार  नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील  न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना हि आपल्या वाटचालीतील मैलाचे दगड पार करत आहे. असाच एक […]

स्वातंत्र्य दिनानिमित्त बेलापूर मध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण

वेध ताज्या घडामोडींचा/१६,बेलापूर: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त बेलापूर येथील वार्ड  नंबर १०३  या विभागात ध्वज रोहन आणि वृक्षलागवड करण्यात आले. समासेवक अशोक नरबागे आणि नवी मुंबई […]

पुस्तकांच्या बाहेरचे जग शिकविणारी शाळा म्हणजे हमरापूर येथील अक्षर विद्यालय – पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१६,पेण: हमरापूर येथील अक्षर विद्यालयातील विद्यार्थ्यांना झाडे लावण्याचे, जगविण्याचे व जगविलेल्या झाडांचे वाढदिवसही साजरे करण्याचे संस्कार केले जातात. पाठयपुस्तकांच्या बाहेरचे शिक्षण या निसर्गरम्य शाळेत शिकायला मिळते. वृक्षसंवर्धनाचा उपक्रम दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार रायगडचे पोलीस […]