पाणी जीवन आहे – पण संकटात आहे! “जल हीच जीवनरेखा आहे.”

आज 5जून जागतिक पर्यावरण दिन विशेष….. पाणी जीवन आहे – पण संकटात आहे! “जल हीच जीवनरेखा आहे. माणूस, प्राणी, झाडे आणि संपूर्ण पृथ्वी पाण्यावर अवलंबून आहे. पण आज, वाढती लोकसंख्या, प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल यामुळे […]

पृथ्वीचा ऱ्हास : मानवी विकासाचा विनाशक .. .. 

पृथ्वीचा ऱ्हास : मानवी विकासाचा विनाशक .. ..  “पृथ्वी ही आपली आई आहे. आपण तिचे रक्षण न करता तिचा ऱ्हास करतोय.”  तिची देखभाल हे आपले परमकर्तव्य आहे.” आज आपण विकासाच्या नावे तिच्यावर अशी घाव घालत […]

वायूप्रदूषणामुळे  महत्वाची शहरे  धोक्याच्या छायेखाली.. 

5 जून पर्यावरण दीन विशेष….. वायूप्रदूषणामुळे  महत्वाची शहरे  धोक्याच्या छायेखाली..   –मुंबई, दिल्ली, नागपूर, पुणे औरंगाबाद, महत्वाच्या शहरांचा समावेश. –नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम आज ५ जून पर्यावरण दिन 2025 च्या निमित्ताने आपण सर्वांनी शहरांतील वाढते वायुप्रदूषण […]

शास्त्रोक्त वृक्षछाटणीसाठी महापालिकेच्या उद्यान विभागाची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

शास्त्रोक्त वृक्षछाटणीसाठी महापालिकेच्या उद्यान विभागाची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न वेध ताज्या घडामोडींचा/दि.५ मुंबई प्रतिनिधी: मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात हिरवळ टिकवून ठेवण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागावर आहे. शहरात मान्सून काळात येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे […]

The Electric Bike Distribution Ceremony for Mumbai’s Dabbawalas

●IIFL Foundation and Waatavaran Foundation proudly came together to electrify the Mumbai Dabbawalas fleet. Wedh Tajya Ghadamodincha/date: 24 Sept,Mumbai: In a groundbreaking initiative set to transform one of Mumbai’s most beloved institutions, IIFL Foundation and […]

१५ व्या वित्त आयोगातून १८० विद्युत वातानुकूलीत बसगाड्या ठाणे परिवहन विभागाला मिळणार

ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात  १५ व्या वित्त आयोगातून १८० विद्युत वातानुकूलीत बसगाड्या  मिळणार वेध ताज्या घडामोडींचा/दि.७,ठाणे : ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात १२३ विद्युत वातानुकूलीत बसगाड्या दाखल झाल्याने ठाणेकरांचा प्रवास गारेगार होत असतानाच, त्यापाठोपाठ आता १५ व्या […]

उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी काय करावे – काय करू नये याची माहिती

  उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी काय करावे – काय करू नये याची माहिती वेध ताज्या घडामोडींचा/दि.१६,नवीमुंबई: राज्य शासनाकडील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र. उष्माघात/2023/प्र.क्र.38/आव्यप्र-1/ दि. 23 मार्च, 2023 अन्वये […]

गोसीखुर्द जलाशय अडकले कारखान्यातील  केमिकल मिश्रित सांडपाण्याच्या विळख्यात

प्रदूषणाचे गांभीर्य केव्हा समजणार  ●गोसीखुर्द जलाशय अडकले कारखान्यातील  केमिकल मिश्रित सांडपाण्याच्या विळख्यात ●जलाशयात  पाणी  अत्यंत दूषित…. ●दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांची  शेती धोक्यात… ● दूषित पाण्यामुळे जलाशयातील वनस्पती व जीव जंतूवर परिणाम जैवविविधता  नष्ट होण्याचा धोका… २२ […]

मुंबईतील उड्डाणपुलांना मिळणार बोगनवेलचा साज

मुंबईतील उड्डाणपुलांना मिळणार बोगनवेलचा साज ●बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचा अभिनव उपक्रम ●विविध मार्गांवरील २० उड्डाणपुलांवर २ हजार कुंड्यांतून बहरणार बोगनवेल* वेध ताज्या घडामोडींचा/दि.८मुंबई:मुबईतील वाहनधारकांचा तसेच मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचा मुंबईतील प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी बृहन्मुंबई […]

मुंबई फ्लॉवरशो – मुंबई पुष्पोत्सव” २७ व्या वर्षात पदार्पण

वेध ताज्या घडामोडींचा/दि.३१,मुंबई: पर्यावरण संवर्धनासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यातीलच एक सर्व मुंबईकरांना भूरळ पडणारा फ्लॉवर-शो  उपक्रम नागरिकांना निसर्गाशी जोडून ठेवतो. ज्या मुंबईतील निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि जवळपास सर्वच वयोगटाला भुरळ पडणारा […]