विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कालावधीकरिता सन 1951 चे कलम 33 (1) (प) प्रमाणे मनाई आदेश जारी

वेध ताज्या घडामोडींचा/रायगडदि.१८:– महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी पासून आचारसंहिता लागू झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत 150-ऐरोली, 151-बेलापूर, 188-पनवेल व 190-उरण या […]

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करा-श्रीरंग बारणे खासदार मावळ

शहरातील खड्डे चार दिवसात बुजवा वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या अधिका-यांना सूचना वेध ताज्या घडामोडींचा/दि.४,पिंपरी: शहरातील सर्वच भागातील प्रमुख रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे वाहतूक संथ होत असून […]

माडभुवन दरडग्रस्त वाडीचे लवकरच पुनर्वसन होणार-आमदार महेश बालदी

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते ९७ आदिवासी कुटुंबांना प्लॉट चे वाटप      वेध ताज्या घडामोडींचा/दि;४, उरण विधानसभा मतदार संघातील आपटा सारसई येथे माडभुवन ही आदिवासी वाडी आहे. गेल्या पावसाळ्यात येथील ग्रामस्थांनी  डोंगराला मोठ्या भेगा […]

उत्तर भारतीय मतदार बारणे यांच्या पाठीशी – डॉ. संजय पांडे

 उत्तर भारतीय मतदार बारणे यांच्या पाठीशी – डॉ. संजय पांडे वेध ताज्या घडामोडींचा/दि.२९,खारघर वृत्त:’जो राम को लाये है, हम उनको लायेंगे’, ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’च्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडत उत्तर भारतीयांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील […]

गरीब, कष्टकरी व आदिवासींना न्याय दिला – खासदार बारणे यांची प्रीतिक्रिया

  गरीब, कष्टकरी व आदिवासींना न्याय दिला – खासदार बारणे यांची प्रीतिक्रिया ●आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश वेध ताज्या घडामोडींचा वृत्त/ दि. २५,उरण: गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र […]

खोपोलीसाठी स्वतंत्र पाणी योजना, मेट्रोचे नियोजन – खासदार बारणे

  खोपोलीसाठी स्वतंत्र पाणी योजना, मेट्रोचे नियोजन – खासदार बारणे ●डोळ्यांवर पट्टी बांधून विरोधकांची टीका – बारणे ●खासदार बारणे यांच्या विक्रमी विजयाचा खोपोलीत राष्ट्रवादीचा निर्धार वेध ताज्या घडामोडी/दि.२५,खोपोली:- मावळ लोकसभा मतदारसंघात विकास झाला नाही, अशी […]

पनवेल विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

  पनवेल विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश वेध ताज्या घडामोडींचा/पनवेल, दि. 2 एप्रिल – पनवेल विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांमध्ये काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज (मंगळवारी) खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. […]

जासईत सत्ता स्थापनेसाठी इंडिया महाआघाडीचे प्रयत्न

 जासईत सत्ता स्थापनेसाठी इंडिया महाआघाडीचे प्रयत्न ; भाजपची एकाकी लढत! वेध ताज्या घडामोडींचा/दि.४,उरण: लोकनेते दिवंगत दिबांचे जन्मगाव असलेल्या आणि वार्षिक पावणे दोन कोटी आर्थिक उत्पन्न असलेल्या जासई ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इंडिया महाआघाडीने कंबर कसली […]

उल्हासनगर शहराला भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर मुख्यमंत्री शिंदेंची बैठक

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२४,उल्हासनगर:उल्हासनगर शहराला भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर मुख्यमंत्री शिंदें यांनी  बैठक घेवून गतीने काम करण्याचा सूचना दिल्या आहेत. शहरातील काही भागांना भेडसावणाऱ्या पाणी समस्यांविषयी बुधवारी मुंबईत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पाडली. […]

नवीमुंबई वंडर्सपार्क येथे वृक्षलागवड मोहीम

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२४,नवीमुंबई:  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे प्रमुख नेते मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वंडर्सपार्क येथे भरपावसात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री संदीपजी नाईक यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले, याप्रसंगी आयोजक मा.नगरसेवक तथा […]