स्व.अण्णासाहेबांनी अथक परिश्रमाने ऐतिहासिक माथाडी कामगार कायद्याची निर्मिती केली त्यांना आजच्या या जयंती निमित्त अभिवादन

वेध ताज्या घडामोडींचा/नवीमुंबई दि. २५ – एकेकाळी हमाल म्हणून गणल्या गेलेल्या माथाडी कामगारांवर कोणीही लक्ष देण्यास तयार नव्हते. या कामगारांचे भविष्य काय, त्यांच्या मुलांचे भविष्य काय, असे अनेक प्रश्न होते तर त्यांच्यासाठी कोणताही कायदा त्याकाळात […]