पाणी जीवन आहे – पण संकटात आहे! “जल हीच जीवनरेखा आहे.”

आज 5जून जागतिक पर्यावरण दिन विशेष….. पाणी जीवन आहे – पण संकटात आहे! “जल हीच जीवनरेखा आहे. माणूस, प्राणी, झाडे आणि संपूर्ण पृथ्वी पाण्यावर अवलंबून आहे. पण आज, वाढती लोकसंख्या, प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल यामुळे […]

पृथ्वीचा ऱ्हास : मानवी विकासाचा विनाशक .. .. 

पृथ्वीचा ऱ्हास : मानवी विकासाचा विनाशक .. ..  “पृथ्वी ही आपली आई आहे. आपण तिचे रक्षण न करता तिचा ऱ्हास करतोय.”  तिची देखभाल हे आपले परमकर्तव्य आहे.” आज आपण विकासाच्या नावे तिच्यावर अशी घाव घालत […]

वायूप्रदूषणामुळे  महत्वाची शहरे  धोक्याच्या छायेखाली.. 

5 जून पर्यावरण दीन विशेष….. वायूप्रदूषणामुळे  महत्वाची शहरे  धोक्याच्या छायेखाली..   –मुंबई, दिल्ली, नागपूर, पुणे औरंगाबाद, महत्वाच्या शहरांचा समावेश. –नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम आज ५ जून पर्यावरण दिन 2025 च्या निमित्ताने आपण सर्वांनी शहरांतील वाढते वायुप्रदूषण […]

माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलनाचा इशारा

मंगळवार 20 मे रोजी  बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पुर्व), मुंबई येथिल महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण  वेध ताज्या घडामोडींचा/मुंबई, दि. १९ : राज्यात माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ माथाडी व […]

माथाडी व सुरक्षा रक्षक कामगारांचा न्याय हक्क/अधिकार अबाधित रहाण्यासाठी आवश्यकरीत्या कायदेशीर सुधारणा-तरतुदी करा-

1मे जागतिक कामगार दिनानिमित कामगारांच्या न्याय हक्कासाठी माथाडी व सुरक्षा रक्षक कामगारांचा न्याय हक्क/अधिकार अबाधित रहाण्यासाठी आवश्यकरीत्या कायदेशीर सुधारणा-तरतुदी करा-माथाडी कामगार नेते नरेंद अण्णासाहेब पाटील वेध ताज्या घडामोडींचा/नवीमुंबई, दि.1:–माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक 3 व […]

उपप्राचार्य एन.जी.गायकवाड सर सेवावृत्त व्यक्तित्वाचा घेतलेला हा धांडोळा..

उपप्राचार्य एन.जी.गायकवाड सर प्रदीर्घ सेवेनंतर 30 एप्रिल रोजी सेवावृत्त  वेध ताज्या घडामोडींचा/दि.23/अहिल्यानगर प्रतिनिधी -( पांडुरंग निंबाळकर) ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ,कार्यकुशल उपप्राचार्य प्रा.एन. जी. गायकवाड सर येत्या 30 एप्रिल 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे.त्यानिमित्ताने सरांच्या एकूणच […]

शास्त्रोक्त वृक्षछाटणीसाठी महापालिकेच्या उद्यान विभागाची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

शास्त्रोक्त वृक्षछाटणीसाठी महापालिकेच्या उद्यान विभागाची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न वेध ताज्या घडामोडींचा/दि.५ मुंबई प्रतिनिधी: मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात हिरवळ टिकवून ठेवण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागावर आहे. शहरात मान्सून काळात येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे […]

जिल्हा परिषद “केसभट वस्ती” शाळेला बेंचचे वितरण

जिल्हा परिषद “केसभट वस्ती” शाळेला बेंचचे वितरण • वातावरण फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम वेध ताज्या घडामोडींचा: दि.१,अहिल्यानगर: शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील केसभट वस्ती जिल्हा परिषद शाळेत वातावरण फाऊंडेशनच्या वतीने मुलांना बसण्यासाठी बेंच देण्यात आल्या आहे. […]

जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्चला स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत धावणार महिला मिनी मॅरेथॉन

जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्चला स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत धावणार महिला मिनी मॅरेथॉन वेध ताज्या घडामोडींचा/दि.5, नवीमुंबई: स्वच्छ शहराचा बहुमान वाढविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेस विविध संस्थांचेही महत्वपूर्ण योगदान लाभत असते. अशाच प्रकारचा ‘रन फॉर क्लिन […]

नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना भारतीय जनता पार्टीच्या वतिने महाराष्ट्र विधानपरिषदेवर काम करण्याची संधी द्यावी

नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना भारतीय जनता पार्टीच्या वतिने महाराष्ट्र विधानपरिषदेवर काम करण्याची संधी देण्याची मागणी वेध ताज्या घडामोडींचा/नवीमुंबई, दि.५:- महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना भारतीय […]