१५ व्या वित्त आयोगातून १८० विद्युत वातानुकूलीत बसगाड्या ठाणे परिवहन विभागाला मिळणार

ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात १५ व्या वित्त आयोगातून १८० विद्युत वातानुकूलीत बसगाड्या मिळणार वेध ताज्या घडामोडींचा/दि.७,ठाणे : ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात १२३ विद्युत वातानुकूलीत बसगाड्या दाखल झाल्याने ठाणेकरांचा प्रवास गारेगार होत असतानाच, त्यापाठोपाठ आता १५ व्या […]