विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समवेत विभागीय आयुक्तांची बैठक

  विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समवेत विभागीय आयुक्तांची बैठक वेध ताज्या घडामोडींचा/दि.११,नवीमुंबई: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी सोमवार, दि.10 जून 2024 […]