कोप्रोली येथे शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

कोप्रोली येथे शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. वेध ताज्या घडामोडींचा/दि.30,उरण: मा. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा प्रमुख रविंद्र म्हात्रे तसेच माजी सभापती विश्वास म्हात्रे यांच्या प्रयत्नातून शिवसेना शाखा कोप्रोली […]

बीएमटीसी कामगारांचा ९ ऑगस्टला सिडको गेट समोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा..

बीएमटीसी कामगारांचा ९ ऑगस्टला सिडको गेट समोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा.  वेध ताज्या घडामोडींचा/दि.30,नवीमुंबई:  बीएमटीसी कामगारांच्या ३७ वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने बीएमटीसी कामगारांनी ९ ऑगस्ट रोजी सिडको गेट समोर एक दिवसीय लाक्षणिक […]

श्वान पाळावयाचे असल्यास संबंधित विभाग कार्यालयामार्फत श्वान परवाना घेणे आवश्यक

श्वान पाळावयाचे असल्यास संबंधित विभाग कार्यालयामार्फत श्वान परवाना घेणे आवश्यक वेध ताज्या घडामोडींचा/दि.25:नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान मालकांकरिता जाहीर प्रकटन प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील प्रकरण 11- […]

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नागरिकांना आवाहन प्रशासनाद्वारे त्वरीत उपायोजना वेध ताज्या घडामोडींचा/रायगड दि. 25- जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे […]

खारघरमध्ये वाहतूक नियमन शिकवणारे पहिले उद्यान

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई: : रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या पनवेलमध्ये महापालिका प्रशासन वाहतूक नियमनाविषयी बालकांना साक्षर करणारे पहिले वाहतूक नियमनांचे (ट्रॅफीक) उद्यान खारघर वसाहतीमध्ये उभारणार आहे. खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ ए येथील ९५०० चौरसमीटर जागेवर […]

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन वसंत डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन वसंत डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू वेध ताज्या घडामोडींचा/नवी मुंबई, दि. 01:- विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी […]