
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दीनानिमित्त सिडकोकडून विनम्र अभिवादन वेध ताज्या घडामोडींचा/दि.६, नवीमुंबई: आज, ६ डिसेंबर भारतीय संविधनाचे जनक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. देशभरात हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरा केला जातो. […]