नितेश पाटील पिरकोन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध!

नितेश पाटील पिरकोन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध! जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन! वेध ताज्या घडमोडींचा/ उरण, दि.९: तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश गजानन पाटील यांची पिरकोन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. रायगड […]