३,१६६ कोटींचा नवा लिंक रोड नवी मुंबईत

३,१६६ कोटींचा नवा लिंक रोड नवी मुंबईत सायन पनवेल महामार्गावरची वाहतूक वर्दळ कमी होईल वेध ताज्या घडामोडींचा/दि.२६,नवीमुंबई : सिडको प्रशासनाने आजपर्यंत गोल्फकोर्स,सेंट्रल पार्क, नवीमुंबई विमानतळ, मेट्रो यांसारखे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पुन करून नागरिकांना सुविधा पुरवल्या […]

रायगड जिल्ह्यातील माणगाव विभागीय क्रीडा संकुलाला मंजूरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत रायगड जिल्ह्यातील माणगाव विभागीय क्रीडा संकुलाला मंजूरी माणगाव विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती द्या;आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांनुसार आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीत निर्देश वेध ताज्या घडामोडींचा/मुंबई, दि. 26 […]

नेरूळमध्ये रक्तदान शिबीर संपन्न

नेरूळमध्ये रक्तदान शिबीर संपन्न वेध ताज्या घडामोडींचा/दि.२६,नवीमुंबई:नेरुळमध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी आणि सार्व.गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून तेरापंथी युवक परिषद यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उदघाटन मा.सभागृह नेते तथा भाजपाचे जिल्हा […]

अण्णासाहेबांनी अथक संघर्षातून निर्माण केलेल्या कायद्याचा आत्मा आम्ही मरु देणार नाही आणि बदलूही देणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वेध ताज्या घडामोडींचा/!नवीमुंबई, दि. २५ – माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत आम्ही खूप गंभीर आहोत, अण्णासाहेबांची जयंती म्हणजे माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्याचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून मी ग्वाही देतो की. अण्णासाहेबांनी अथक संघर्षातून निर्माण केलेल्या कायद्याचा […]

प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच सामाजिक परिवर्तन होऊ शकेल.

पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूयात वेध ताज्या घडामोडींचा,दि.१९, खारघर: कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक […]

नवी मुंबईमध्ये हजारो नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ

नवी मुंबईमध्ये हजारो नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ; आठ विभागांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन वेध ताज्या घडामोडींचा/दि.१७,नवीमुंबई: इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत  महानगरपालिकेचे स्वच्छतेची चळवळ सुरू केली आहे. रविवारी पहाटे आठ विभागातील महत्वाच्या ठिकाणी स्वच्छतेच्या सामुहीक शपथ सोहळ्याचे आयोजन केले […]

राष्ट्रीय महामार्ग कोकण विभाग आणि रायगड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्वोत्कृष्ट अभियंत्यांना पुरस्काराने सन्मानित

“राष्ट्रीय अभियंता” दिनानिमित्त राष्ट्रीय महामार्ग कोकण भवन मुख्य अभियंता संतोष शेलार यांना पुरस्काराने सन्मानित तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांना सन्मानित  वेध ताज्या घडामोडींचा/दि.१६,अलिबाग: भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या  यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी १५सप्टेंबर […]

सिडको भवन येथे 15 सप्टेंबर 2023 रोजी अभियंता दिन मोठ्या उत्साहाने साजरा

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१५,नवी मुंबई:-सिडको भवन येथे 15 सप्टेंबर 2023 रोजी अभियंता दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सिडको इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे अभियंता दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त देशभर अभियंता […]

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, धरण 97.7 %भरली

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१५,मुंबई: – मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांमध्ये आज सकाळी 6 वाजेपर्यंत 14,05,190 दशलक्ष लिटर म्हणजे 97.07 टक्के जलसाठा जमा झाला आहे. हा जलसाठा 364 दिवस पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला […]

महाराष्ट्राचा  अनमोल रत्न पुरस्कार आमदार पृथ्वीराज देशमुख यांना प्रधान 

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल  महाराष्ट्राचा  अनमोल रत्न पुरस्कार आमदार पृथ्वीराज देशमुख यांना प्रधान  वेध ताज्या घडामोडींचा/दि.१५,खारघर:–सरस्वती एज्युकेशन सोसायटी खारघर नवी मुंबई चे सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार पृथ्वीराज देशमुख (बाबा) […]