चाणजे मधील शेतजमिनी नापीक झाल्याने आगामी होणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीवर चाणजे ग्रामस्थांचा बहिष्कार.

चाणजे मधील शेतजमिनी नापीक झाल्याने आगामी होणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीवर चाणजे ग्रामस्थांचा बहिष्कार. ●शासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतजमिनी नापीक. ● निवडणुकीत मतदान न करण्याचा चाणजे शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय. ●२५० एकर क्षेत्र बाधित,१०० हुन अधिक कुटुंब बाधित. […]