भगवानबाबा मल्टीस्टेट शाखेचा 9 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

जिल्ह्यात भगवानबाबा मल्टीस्टेटचा सात शाखेचा विस्तार वेध ताज्या घडामोडींचा/पांडुरंग निंबाळकर दि.१८,अहमदनगर प्रतिनिधी: शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव येथील दि.17 ऑगस्ट रोजी भगवान बाबा मल्टीस्टेट बँकेच्या शाखेचा 9 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची […]