उपप्राचार्य एन.जी.गायकवाड सर सेवावृत्त व्यक्तित्वाचा घेतलेला हा धांडोळा..

उपप्राचार्य एन.जी.गायकवाड सर प्रदीर्घ सेवेनंतर 30 एप्रिल रोजी सेवावृत्त वेध ताज्या घडामोडींचा/दि.23/अहिल्यानगर प्रतिनिधी -( पांडुरंग निंबाळकर) ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ,कार्यकुशल उपप्राचार्य प्रा.एन. जी. गायकवाड सर येत्या 30 एप्रिल 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे.त्यानिमित्ताने सरांच्या एकूणच […]