मुंबई फ्लॉवरशो – मुंबई पुष्पोत्सव” २७ व्या वर्षात पदार्पण

वेध ताज्या घडामोडींचा/दि.३१,मुंबई: पर्यावरण संवर्धनासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यातीलच एक सर्व मुंबईकरांना भूरळ पडणारा फ्लॉवर-शो  उपक्रम नागरिकांना निसर्गाशी जोडून ठेवतो. ज्या मुंबईतील निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि जवळपास सर्वच वयोगटाला भुरळ पडणारा […]

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर आरक्षणासाठी मनोज जरांगे 14 वर्षांचा वनवास संपला. यासंदर्भातील जीआर काढण्यात आला आहे. या जीआरमध्ये सगेसोयऱ्यांची व्याख्या नेमकी कशी केली आहे…

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर आरक्षणासाठी मनोज जरांगे 14 वर्षांचा वनवास संपला. यासंदर्भातील जीआर काढण्यात आला आहे. या जीआरमध्ये सगेसोयऱ्यांची व्याख्या नेमकी कशी केली आहे… वेध ताज्या घडामोडींचा/दि.२७,मुंबई: […]

मराठ्यांचा ऐतिहासिक विजय, मराठ्यांचा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठे यश

मराठ्यांचा ऐतिहासिक विजय सरकारकडून मनोज जरांगेंच्या कोण-कोणत्या मागण्या झाल्या मान्य? पाहा, संपूर्ण यादी… वेध ताज्या घडामोडींचा/दि.२७,मुंबई: मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. राज्य […]

अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन

–अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन –उरण रेल्वेसेवेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविला हिरवा झेंडा. वेध ताज्या घडामोडींचा दि.१२,नवीमुंबई: अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 12) […]

बालमटाकळीत आज पासून नारायणदास महाराजांच्या सप्ताहाचे आयोजन

बालमटाकळीत आज पासून नारायणदास महाराजांच्या सप्ताहाचे आयोजन, पांडुरंग निंबाळकर वेध ताज्या घडामोडींचा/दि.१२,शेवगाव:  बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील भगवान पंचाळेश्वराच्या कृपाशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी परमपूज्य नारायणदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ह भ प गुरुवर्य महंत […]

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानात रंगणार संगीतमय सकाळ

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानात रंगणार संगीतमय सकाळ – नवोदित कलाकारांना संधी देण्यासाठी महापालिका आली पुढे; घेतला महत्वाचा निर्णय वेध ताज्या घडामोडींचा, दि.११,मुंबई: नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पालिकेच्या उद्यानात निसर्गाच्या सान्निध्यात संगीतमय सकाळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

सर्वात लांब बोगदा! पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाला हिरवा कंदिल; लोकलची गर्दी कमी होणार

पनवेल-कर्जत ही रेल्वे मार्गिका 2025 पर्यंत तयार होणार वेध ताज्या घडामोडींचा/दि.३,मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पनवेल- कर्जत रेल्वे मार्गातील अडथळा दूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता प्रवास आणखी सोप्पा होणार आहे. ही रेल्वे […]