चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास आलेल्या लोकांना भोजनदान

चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास आलेल्या अनुयायीस भोजन वाटप

वेध ताज्या घडामोडींचा/दि,७, नवीमुंबई:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे आलेल्या नागरिकांना भोजन वाटप करण्यात आले. रिपब्लिकन सेना नवी मुंबई च्या वतीने खाजामिया पटेल रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली व गजराताईं इनकर रिपब्लिकन महिला सेनाच्या नेत्या व नवी मुंबई माजी अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली भोजनदान इंदिरानगर येथे बनवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे भोजनदान वाटण्यात आले

2000 समोसे वाटप करण्यात आले त्या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष दादा भालेराव, एकता नगर अध्यक्ष चांद पठाण, विष्णू कोळेकर, इंदिरानगरचे इब्रार शेख व गजराताई इनकर यांच्या महिलांनी अतिश्रम घेऊन भोजनदान बनवण्यास सहकार्य केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर मुंबई येथे चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास आलेल्या नागरिकांना भोजनदान वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *