पुस्तकांच्या बाहेरचे जग शिकविणारी शाळा म्हणजे हमरापूर येथील अक्षर विद्यालय – पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१६,पेण: हमरापूर येथील अक्षर विद्यालयातील विद्यार्थ्यांना झाडे लावण्याचे, जगविण्याचे व जगविलेल्या झाडांचे वाढदिवसही साजरे करण्याचे संस्कार केले जातात. पाठयपुस्तकांच्या बाहेरचे शिक्षण या निसर्गरम्य शाळेत शिकायला मिळते. वृक्षसंवर्धनाचा उपक्रम दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार रायगडचे पोलीस […]