रायगड जिल्ह्यातील बस स्थानकांमधील विकासकामे सुरू करा

महिला व बालविकास मंत्री आदिती तटक वेध ताज्या घडामोडींचा/दि.९,मुंबई: रायगड जिल्ह्यातील तळे, श्रीवर्धन, रोहा, मांडगांव, म्हसाळा आदी बस स्थानकांमध्ये रस्त्यांची, इमारतींची कामे करणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यामधील बस स्थानकांमधील रस्त्यांचे क्राँक्रीटीकरण व इमारतींच्या कामांसंदर्भात तातडीने […]

कोकण विभागीय महसूल सप्ताहाची सांगता सांगितीक मेजवानीने

कोकण विभागीय महसूल सप्ताहाची सांगता सांगितीक मेजवानीने –सुप्रसिद्ध गायक पद्मश्री डॉ. सुरेश वाडकर अन् सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांची लाभली विशेष उपस्थिती वेध ताज्या घडामोडींचा/दि.९,ठाणे: शासनाने दि.1 ते 7 ऑगस्ट 2023 या दरम्यान महसूल सप्ताह […]

जिजाऊ संस्थेची आदिवासी कुटुंबाला मदतीचा हात

वेध ताज्या घडामोडींचा/दि.९,पालघर: मुसळधार पावसामुळे पालघर नगरपरिषद क्षेत्रातील गोठणपूर येथील सुभद्रा रिंजड यांचे घर पूर्णपणे कोसळून गेल्याने त्यांच्या घरातील संपूर्ण सामानाचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेबाबत जिजाऊ संस्थेला माहिती मिळताच संस्थेच्या सदस्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी […]

मराठी ताऱ्यांसोबत ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटी’चा दिलखुलास फिल्मी कट्टा!

वेध ताज्या घडामोडींचा/दि.९ मुंबई:  मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या “अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लि.” यांचे “अल्ट्रा झकास” मराठी ओटीटी सिनेक्षेत्रातल्या दिग्गजांसोबत चित्रपटाच्या कल्पनेपासून ते निर्मितीपर्यंतच्या सर्जनशील प्रक्रियावर दिलखुलास बोलणारा आकर्षक टॉक शो “फिल्मी कट्टा” अवघ्या महाराष्ट्रातल्या […]

खारघर मध्ये फेरीवाल्यांची डोकेदुखी

-अनधिकृत गरेज धारकांचे फुटपाथवर बस्तान  फुटपाथ मोकळे करा नागरिकांचे पालिकेला आवाहन  वेध ताज्या घडामोडींचा/दि.९ खारघर: अनधिकृत फेरीवाल्यांनी खारघर मधील फुटपाथवर कब्ज्जा निर्माण केला आहे. खारघर खुटूकबांधन चौक,  तळोजा जेलच्या समोरील फुटपाथ अनधिकृत फेरीवाले आणि गरेज […]

पनवेल : पालिकेच्या प्रदूषण अहवालाला मराठीचे वावडे !

वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,पनवेल : मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रदूषण अहवाल वस्तुस्थितीला धरून नाही. इंग्रजी भाषेतील या अहवालावर सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासहित विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी आक्षेप घेतला. […]

तळोजातील प्रदूषित केमिकल मिश्रित पाणी पिल्याने 8 बकऱ्यांचा मृत्यू

●केमिकल मिश्रित दूषित पाणी जनावरांच्याही जीवावर, ●तळोजातील नावडेत 8 शेळ्यांचा दूषित पाणी पिऊन मृत्यू वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,तळोजा: तळोजा एमआयडीसी तील कंपन्यांनी नदीत सोडलेल्या केमिकल युक्त पाणी पिल्याने नावडे येथील बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. […]

पनवेल आरटीओ मार्फत वाहनचालकांची आरोग्य तपासणी

वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,पनवेल: पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून तळोजा ब्रेक टेस्टिंग ट्रॅक येथे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहनचालकांचे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या एकूण १०४ वाहनचालकांपैकी तब्बल ७४ […]

रानसई आणि वेश्वी आदिवासीं वाड्यांवरील आदिवासीं बांधवांना केलं जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

वेध ताज्या घडामोडींचा/दि.८ पनवेल:  दूर – दुर्गम ,डोंगर – दऱ्यांत राहणाऱ्या आदिवासीं  बांधवांच्या घरची बेताची परिस्थिती आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या भयानक परिस्थितीत त्यांच्या रोजी – रोजगाराची साधनंच उध्वस्त होऊन त्यांचं […]

मृत भारत अंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगावदाभाडे रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ऑनलाइन भूमीपूजन, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती वेध ताज्या घडामोडींचा/दि.७,पुणे:–  मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याने चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगावदाभाडे या चार रेल्वे स्टेशनचा अमृत भारत रेल्वे […]