कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनेचा ऐतिहासीक करार

२७४०० रुपये पगारवाढ, १० वर्षात तब्बल ६४८०० रुपये पगारवाढ !  वेध ताज्या घडामोडींचा/दि.१७ नवीमुंबई: कामगार  नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील  न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना हि आपल्या वाटचालीतील मैलाचे दगड पार करत आहे. असाच एक […]

स्वातंत्र्य दिनानिमित्त बेलापूर मध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण

वेध ताज्या घडामोडींचा/१६,बेलापूर: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त बेलापूर येथील वार्ड  नंबर १०३  या विभागात ध्वज रोहन आणि वृक्षलागवड करण्यात आले. समासेवक अशोक नरबागे आणि नवी मुंबई […]

देशातील 150 शहीद जवानांच्या घर – अंगणातील माती स्मारकासाठी राजधानी दिल्लीकडे घेऊन जाणा-या वाहनाचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्याकडून नवी मुंबईत स्वागत

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४, नवीमुंबई: संपूर्ण देश ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाच्या अनुषंगाने ‘मातीला नमन आणि वीरांना वंदन’ या भावनेने प्रेरीत होऊन देशभक्तीच्या अनोख्या भावनेने झळाळून निघालेला असताना संगीतक्षेत्रात कर्तबगारी गाजविणारे […]

रविंद्र इथापे यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी संप्पन्न.

नगरसेवक रविंद्र इथापे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा, कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई: नगरसेवक तथा सभागृह नेते श्री.रविंद्र इथापे यांचा वाढदिवस आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबीर,रूग्णांना फळे वाटप,जेष्ठ नागरिकांचा सन्मान, तसेच जेष्ठ नागरिकांना व […]

‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत ‘वसुधा वंदन’ करीत ‘अमृत वाटिका’ निर्मिती

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 30 ऑगस्ट रोजी होत असून यानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान 9 ऑगस्टपासून राबवण्यास सुरुवात झालेली आहे. या अनुषंगाने नवी […]

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ नामफलकाचे अनावरण

वेध ताज्या  घडामोडींचा,दि१०,पनवेल:  लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने तो त्वरित केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर […]

कामगारांना न्याय देणारी कामगार नेते महेंद्र घरत यांची एकमेव संघटना

–संघटनेच्या माध्यमातून १० वा पगारवाढीचा करार वेध ताज्या घडामोडींचा/दि.१०,नवीमुंबई: गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने कामगारांसाठी लढणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना ही कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय देणारी एकमेव संघटना आहे. कामगार […]

कोकण विभागीय महसूल सप्ताहाची सांगता सांगितीक मेजवानीने

कोकण विभागीय महसूल सप्ताहाची सांगता सांगितीक मेजवानीने –सुप्रसिद्ध गायक पद्मश्री डॉ. सुरेश वाडकर अन् सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांची लाभली विशेष उपस्थिती वेध ताज्या घडामोडींचा/दि.९,ठाणे: शासनाने दि.1 ते 7 ऑगस्ट 2023 या दरम्यान महसूल सप्ताह […]

खारघर मध्ये फेरीवाल्यांची डोकेदुखी

-अनधिकृत गरेज धारकांचे फुटपाथवर बस्तान  फुटपाथ मोकळे करा नागरिकांचे पालिकेला आवाहन  वेध ताज्या घडामोडींचा/दि.९ खारघर: अनधिकृत फेरीवाल्यांनी खारघर मधील फुटपाथवर कब्ज्जा निर्माण केला आहे. खारघर खुटूकबांधन चौक,  तळोजा जेलच्या समोरील फुटपाथ अनधिकृत फेरीवाले आणि गरेज […]

पनवेल : पालिकेच्या प्रदूषण अहवालाला मराठीचे वावडे !

वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,पनवेल : मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रदूषण अहवाल वस्तुस्थितीला धरून नाही. इंग्रजी भाषेतील या अहवालावर सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासहित विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी आक्षेप घेतला. […]