रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वैद्यकीय शिक्षणासाठी डॉ. भावेश जोशींना दोन लाख रुपयांची मदत 

वेध ताज्या घडामोडींचा/दि.६,पनवेल:  परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन पनवेल येथील डॉ. भावेश कृष्णा जोशी यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून दोन लाख […]

फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका- प्रितम म्हात्रे,विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका

“न्यू होरायझन पब्लिक स्कूल विरोधात पालक आक्रमक” वेध ताज्या घडामोडींचा/दि.१ ,पनवेल : खांदा कॉलनी पनवेल येथील न्यू होरायझन पब्लिक स्कूल मध्ये शाळेमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय दुसऱ्या सत्राची  फी आगाऊ भरण्यासाठी सांगण्यात येते. विद्यार्थ्यांकडे असलेल्या […]

करंजाडे सेक्टर-६ रहिवाशांना मिळणार मुबलक पाणी; कार्यसम्राट सरपंच मंगेश शेलार यांच्या शुभहस्ते प्रत्यक्ष कामाला शुभारंभ

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१,पनवेल:  सिडकोच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातील तांत्रिक अडचणींमुळे करंजाडे रोड मधील सेक्टर ६ च्या रहिवाशांना असंतुलित पाणीपुरवठा होत होता. सरपंच मंगेश शेलार यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कंबर कसली होती. […]

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२९,अलिबाग: दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने 82 शासन निर्णय निर्गमित केले आहे. या दिव्यांग बांधवांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी डिसेंबर पर्यन्त सर्वसमावेशक धोरण आणले जाईल, अशी ग्वाही देत  दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी […]

  वेध ताज्या घडामोडींचा/दि.२३,नवींमुंबई: अधुनिक शहराप्रमाणेच पर्यावरणशील इको सिटी हेी देखील नवी मुंबईची वेगळी ओळख असून नवी मुंबईतील पर्यावरणपूरक प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी आज जपान देशातील ओसाका सिटी गव्हर्मेंटच्या अधिका-यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली […]

आजिवली विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार- चेअरमन राजेंद्र पाटील 

आजिवली विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार- चेअरमन राजेंद्र पाटील रामशेठ  ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे वह्या वाटप वेध ताज्या घडामोडींचा/दि.२३, पनवेल: पुढील शैक्षणिक वर्षांपासून आजिवली येथील जनता विद्यालयातील दहा गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार असून […]

पनवेलमध्ये१ ऑक्टोबरला ‘मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’ 

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२१,पनवेल: सामाजिक बांधिलकी म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१५ व्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’चे आयोजन ०१ ऑक्टोबरला करण्यात आले […]

जागृती फाऊंडेशनच्या वतीने महाळुंगी येथे वृक्ष रोपण

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२०,पनवेल: पर्यावरणाचा होणार ऱ्हास , वाढते शहरीकरण,नवनवीन प्रकल्प यामुळे मोठया प्रमाणात वृक्ष तोड होते ,प्रकल देखील हवेत आणि पर्यावरणाचा समतोल हि राखला जावा याकरिता आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जागृती फाऊंडेशन च्या वतीने […]

सामाजिक कार्यकर्ते राजेश केणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१८,पनवेल: नेहमीच सामाजिक कार्यात  अग्रेसर असलेले शेतकरी कामगार पक्षाचे राजेश केणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा झाला.  यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी शुभेच्छा देवून त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक केले. […]

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनेचा ऐतिहासीक करार

२७४०० रुपये पगारवाढ, १० वर्षात तब्बल ६४८०० रुपये पगारवाढ !  वेध ताज्या घडामोडींचा/दि.१७ नवीमुंबई: कामगार  नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील  न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना हि आपल्या वाटचालीतील मैलाचे दगड पार करत आहे. असाच एक […]