नवी मुंबईमध्ये ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ उत्साहात साजरा

नवी मुंबईमध्ये ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ उत्साहात साजरा      वेध ताज्या घडामोडींचा/दि.८, नवीमुंबई:     संयुक्त राष्ट्रसंघामार्फत 7 सप्टेंबर हा दिवस ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून जगभरात साजरा केला जात असून […]

जागतिक स्वच्छ हवा दिनानिमित्त ऑनलाइन वेबिनारचे आयोजन

आज ७ सप्टेंबर जागतिक स्वच्छ हवा दिनानिमित्त ऑनलाइन वेबिनारचे आयोजन, आरोग्यविषयक जनजागृती वेबिनार वेध ताज्या घडामोडींचा/दि.७,मुंबई:आज ७ सप्टेंबर जागतिक स्वच्छ हवा दिनानिमित्त वातावरण फाउंडेशन या सामाजिक संस्थेने हवा प्रदूषणाच्या विषयावर लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ऑनलाइन […]

डेंग्यू/मलेरिया प्रतिबंधक जनजागृती व मोफत तपासणी आयोजन .

नवीमुंबई महानगरपालिकेच्या वतीने डेंग्यू/मलेरिया प्रतिबंधक जनजागृती व मोफत तपासणी आयोजन वेध ताज्या घडामोडींचा/दि.५,नवी मुंबई:महानगर पालिका, आरोग्य विभागाकडून ईश्वरनगर विभागात बालीनगर येथे मलेरिया/ डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना जनजागृती व मोफत तपासणीचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी […]

गौरवी हिला युनायटेड किंगडम(लंडन) येथील  वित्त विद्यापिठ कार्डीफ मेट्रोपॉलिटन युनिर्व्हसिटीची   शिष्यवृत्ती जाहिर,

हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेची घेतली दखल वेध ताज्या घडामोडींचा/दि.२,नवीमुंबई: सिडको वसाहतीत एक सर्व सामान्य घरात जन्माला आलेली गौरवी हिने आपल्या हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर युनायटेड किंगडम (लंडन) येथील युनिव्हर्सिटीची शिष्यवृत्ती  मिळवण्यात यश संपादन केले […]

फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका- प्रितम म्हात्रे,विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका

“न्यू होरायझन पब्लिक स्कूल विरोधात पालक आक्रमक” वेध ताज्या घडामोडींचा/दि.१ ,पनवेल : खांदा कॉलनी पनवेल येथील न्यू होरायझन पब्लिक स्कूल मध्ये शाळेमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय दुसऱ्या सत्राची  फी आगाऊ भरण्यासाठी सांगण्यात येते. विद्यार्थ्यांकडे असलेल्या […]

इको फ्रेंडली गणेशोत्सव शासन निर्देशांचे पालन करून उत्साहाने साजरा करण्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे आवाहन

 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.  ‘पीओपी’ मूर्तींऐवजी शाडू मातीपासून घडविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. वेध ताज्या घडामोडींचा/दि.१,नवीमुंबई:  महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोर अंमलबजावणी […]

आर्थिक सक्षम नवी मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय मानांकन उंचाविण्याकडे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे विशेष लक्ष

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१, नवीमुंबई:‘फिच इंडिया रेटिंग’ या आर्थिक मूल्यमापन करणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थेच्या वतीने आर्थिक सक्षमतेचे ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेत सतत आठ वर्ष प्राप्त झालेले असून हे महानगरपालिका […]

नवीमुंबई पालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क व अनामत रक्कम माफ

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२९,नवीमुंबई:  यावर्षी दिनांक 19 ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत सार्वजनिक श्री गणेशोत्सव साजरा केला जात असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार […]

 लोकसेवा कार्यप्रणालीची आसामच्या अभ्यासगटाने प्रत्यक्ष पाहणी करीत व्यक्त केले समाधान

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२९,नवीमुंबई: महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणा-या लोकसेवा प्रणालीची माहिती जाणून घेण्यासाठी आसाम राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व कार्मिक प्रशासन विभागाच्या अभ्यास गटाने नुकतीच नवी मुंबई महानगरपालिकेस भेट दिली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश […]

डॉ. राहुल गेठे यांची नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवर उपायुक्तपदी नियुक्ती

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२९, नवीमुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपायुक्त पदावर सार्वजनिक आरोग्य विभागातील वैदयकीय अधिकारी (गट अ) डॉ.राहुल बी गेठे यांचे कायम समावेशन करण्याच्या प्रस्तावास राज्यशाासनाने मान्यता दिली असून आता ते नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त […]