पनवेलमध्ये१ ऑक्टोबरला ‘मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’ 

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२१,पनवेल: सामाजिक बांधिलकी म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१५ व्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’चे आयोजन ०१ ऑक्टोबरला करण्यात आले […]

पाणी समस्या सुटली नाही तर रोज पालिकेत येऊन प्रत्येक दिवशी मडका भेट देईल- नगरसेवक सुरज पाटील यांचा अभियंत्यांना इशारा

●नेरूळ यथील पाणी प्रश्नी केला पाणी चोरांचा जाहीर निषेध ●अतिरिक्त शहर अभियंत्यांना मजकूर लिखित मडका भेट वेध ताज्या घडामोडींचा/दि.१८,नवीमुंबई: नवी मुंबईतील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.यामुळे नागरिकांना तीन तीन दिवस पाणी पुरवठा होत […]

सामाजिक कार्यकर्ते राजेश केणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१८,पनवेल: नेहमीच सामाजिक कार्यात  अग्रेसर असलेले शेतकरी कामगार पक्षाचे राजेश केणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा झाला.  यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी शुभेच्छा देवून त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक केले. […]

शालेय जीवनात जीवन जगताना मूर्ख लोकांवर विश्वास ठेवून मुलींनी आपले जीवन बरबाद करू नये- समाज परिवर्तनकार वसंत हंकारे

●समाज परिवर्तनकार वसंत हंकारे सर यांनी बाप समजावून घेताना या व्याख्यानमालेत अश्रूंना वाट मोकळी करून दिली , ●शालेय जीवनात जीवन जगताना मूर्ख लोकांवर विश्वास ठेवून मुलींनी आपले जीवन बरबाद करू नये वेध ताज्या घडामोडींचा/ पांडूरंग […]

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत रक्तदान व जिमसीकेस प्राणीक हीलिंग शिबिर

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४, नवीमुंबई: खारघर युवाप्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधील कॅन्सर रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. सदर संस्थेच्या वतीने १३ वे रक्तदान शिबिर या वर्षी आयोजित करण्यात […]

रविंद्र इथापे यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी संप्पन्न.

नगरसेवक रविंद्र इथापे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा, कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई: नगरसेवक तथा सभागृह नेते श्री.रविंद्र इथापे यांचा वाढदिवस आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबीर,रूग्णांना फळे वाटप,जेष्ठ नागरिकांचा सन्मान, तसेच जेष्ठ नागरिकांना व […]

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ नामफलकाचे अनावरण

वेध ताज्या  घडामोडींचा,दि१०,पनवेल:  लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने तो त्वरित केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर […]

कामगारांना न्याय देणारी कामगार नेते महेंद्र घरत यांची एकमेव संघटना

–संघटनेच्या माध्यमातून १० वा पगारवाढीचा करार वेध ताज्या घडामोडींचा/दि.१०,नवीमुंबई: गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने कामगारांसाठी लढणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना ही कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय देणारी एकमेव संघटना आहे. कामगार […]

रायगड जिल्ह्यातील बस स्थानकांमधील विकासकामे सुरू करा

महिला व बालविकास मंत्री आदिती तटक वेध ताज्या घडामोडींचा/दि.९,मुंबई: रायगड जिल्ह्यातील तळे, श्रीवर्धन, रोहा, मांडगांव, म्हसाळा आदी बस स्थानकांमध्ये रस्त्यांची, इमारतींची कामे करणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यामधील बस स्थानकांमधील रस्त्यांचे क्राँक्रीटीकरण व इमारतींच्या कामांसंदर्भात तातडीने […]

पनवेल : पालिकेच्या प्रदूषण अहवालाला मराठीचे वावडे !

वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,पनवेल : मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रदूषण अहवाल वस्तुस्थितीला धरून नाही. इंग्रजी भाषेतील या अहवालावर सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासहित विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी आक्षेप घेतला. […]