साई मंदिरामुळे साईधाम परिसरात वातावरण प्रसन्न – संतोषशेठ बोथरा

●बालमटाकळीत साई मंदिराचा वर्धापन दिन ●साई मंदिराला अकरा वर्षे पूर्ण झाल्याने वर्धापन दिनानिमित्त साई याग महापूजेचे आयोजन , ●साई मंदिरामुळे साईधाम परिसरात वातावरण प्रसन्न – संतोषशेठ बोथरा वेध ताज्या घडामोडींचा/ पांडुरंग निंबाळकर,दि.१४,अहमदनगर: जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी […]

मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान मोठ्या उत्साहात साजरे

ग्रुप ग्रामपंचायत कसलखंड मध्ये मेरी मिट्टी मेरा देश अभियान मोठ्या उत्साहात साजरे, कार्यक्रमाला तहसीलदारांची उपस्थिती  वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,पनवेल: ग्रुप ग्रामपंचायत कसलखंड  मध्ये व राज्य शासनाच्या आदेशानुसार आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या समोरोपीय उपक्रमा अंतर्गत […]

रविंद्र इथापे यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी संप्पन्न.

नगरसेवक रविंद्र इथापे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा, कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई: नगरसेवक तथा सभागृह नेते श्री.रविंद्र इथापे यांचा वाढदिवस आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबीर,रूग्णांना फळे वाटप,जेष्ठ नागरिकांचा सन्मान, तसेच जेष्ठ नागरिकांना व […]

‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत ‘वसुधा वंदन’ करीत ‘अमृत वाटिका’ निर्मिती

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 30 ऑगस्ट रोजी होत असून यानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान 9 ऑगस्टपासून राबवण्यास सुरुवात झालेली आहे. या अनुषंगाने नवी […]

पनवेल आरटीओत दलालांचा सुळसुळाट

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१३,पनवेल : पनवेल आरटीओ कार्यालयात दलालांचा सुळसुळाट सुरू आहे. आरटीओ ची सर्व कामे दलालांमार्फत केली जात आहे.  आरटीओ कार्यालयाला दलालांचा कायमचा वेढा पडलेला असतो. दलालांचे आधिकाऱ्यांसोबत लागेबांदे असल्याचे यातून लक्षात येत आहे. त्यामुळे […]

असिस्टंट कमांडटपदी निवड झाल्याने प्रशांत पोटभरे यांचा नागरी सन्मान

बालमटाकळी येथील भाचा असिस्टंट कमांडट पदी निवड झाल्याने नागरी सत्काराचे आयोजन  पांडुरंग निंबाळकर/वेध ताज्या घडामोडींचा,दि.१२,अहमदनगर: शेवगाव तालुक्यातील अधोडी या छोट्याश्या गावातील अंकुश पोटभरे सर यांचे चिरंजिव व बालमटाकळी येथील रायभानदादा शिंदे यांचे नातु प्रशांत पोटभरे […]

आता10 गुंठे शेतजमिनीचीही करता येणार दस्तनोंदणी

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१२,मुंबई:महाराष्ट्र राज्यात जमिनीचे तुकडे पाडून खरेदी विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार आतापर्यंत चाळीस गुंठ्यापेक्षा कमी असलेली जिरायती जमीन आणि वीस गुंठ्यापेक्षा कमी असलेली बागायती जमीन खरेदी-विक्री […]

घनकचऱ्याच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक”

घनकचऱ्यातून मिथेनचे उत्सर्जन विषयावर चर्चासत्र संपन्न           वेध ताज्या घडामोडींचा/दि.१२ मुंबई: आज ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये अधिक लोक राहत आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे निवारा, पाणी, सांडपाणी व घनकचरा या समस्या गंभीर रूप धारण […]

राज्यातील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्र्यांची जपानी शिष्टमंडळाशी चर्चा

 वेध ताज्या घडामोडींचा/दि.१२,मुंबई: पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. त्या विद्यापीठामध्ये जपानची मदत घेऊन राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जपानचे शिष्टमंडळ यांच्यात सविस्तर […]

डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करावा आरोग्य विभागाचे आवाहन

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१२, मुंबई : राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला […]