साई मंदिरामुळे साईधाम परिसरात वातावरण प्रसन्न – संतोषशेठ बोथरा

●बालमटाकळीत साई मंदिराचा वर्धापन दिन

साई मंदिराला अकरा वर्षे पूर्ण झाल्याने वर्धापन दिनानिमित्त साई याग महापूजेचे आयोजन ,

●साई मंदिरामुळे साईधाम परिसरात वातावरण प्रसन्न – संतोषशेठ बोथरा

वेध ताज्या घडामोडींचा/ पांडुरंग निंबाळकर,दि.१४,अहमदनगर: जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील साईधाम मधील साई मंदिराला अकरा वर्ष पूर्ण झाल्यामुळे साईयाग कार्यक्रमाचे आयोजन साईधाम मंदिराचे संस्थापक अध्यक्ष संतोषशेठ बोथरा व त्यांच्या पत्नी सौ , रेखा संतोष बोथरा यांच्या हस्ते होम, हवन ,पूजा व साईंची आरती करण्यात आली असून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला , कार्यक्रमासाठी बोधेगाव , बालमटाकळी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती , या कार्यक्रम प्रसंगी यश बोथरा, साक्षी बोथरा, राजू देवा ,निलेश जोशी ,योगेश मुळे ,राजेंद्र मोकसे, दत्ता पाठक ,धनंजय पाठक, पंकज बिवरे, मनोज कुलकर्णी, दादासाहेब लोणकर , रमेश टोके उपस्थित होते ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *