रायगड जिल्ह्यात दिव्यांगाच्या दारी’ ’अभियान प्रभाविपणे राबविणार — निवासी उपजिल्हाधिकारी

रायगड जिल्ह्यात दिव्यांगाच्या दारी’ ’अभियान प्रभाविपणे राबविणार — निवासी उपजिल्हाधिकारी वेध ताज्या घडामोडींचा/रायगड,दि.22:-दिव्यांग कल्याण विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात ‘दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. रायगड अलिबाग जिल्ह्यात दि.29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 4 यावेळेत […]

जिल्ह्यात अंमली पदार्थांचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्या – प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे

जिल्ह्यात अंमली पदार्थांचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्या – प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे वेध ताज्या घडामोडींचा/ दि.24,सातारा: अंमली पदार्थांमुळे शरीरावर होणाऱ्या दुषपरिणामाची समाजात जनजागृती करुन जिल्ह्यात अंमली पदार्थांचा पुरवठा होणार नाही याची खबरदारी पोलीस […]

उल्हासनगर शहराला भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर मुख्यमंत्री शिंदेंची बैठक

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२४,उल्हासनगर:उल्हासनगर शहराला भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर मुख्यमंत्री शिंदें यांनी  बैठक घेवून गतीने काम करण्याचा सूचना दिल्या आहेत. शहरातील काही भागांना भेडसावणाऱ्या पाणी समस्यांविषयी बुधवारी मुंबईत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पाडली. […]

नवीमुंबई वंडर्सपार्क येथे वृक्षलागवड मोहीम

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२४,नवीमुंबई:  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे प्रमुख नेते मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वंडर्सपार्क येथे भरपावसात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री संदीपजी नाईक यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले, याप्रसंगी आयोजक मा.नगरसेवक तथा […]

नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत एनआरपी कार्यशाळा संपन्न 

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२४, नवीमुंबई: महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथे 3 सप्टेंबर 2019 पासून नवजात अतिदक्षता विभाग सुरु झाला असून येथे 17 बेड्स अद्ययावत उपकरणांसह उपलब्ध आहेत. या विभागाची कामगिरी अत्युत्तम असून गतवर्षी या रुग्णालयास […]

चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग,

अभिमानास्पद! भारताचा ‘चंद्रस्पर्श’… चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा वेध ताज्या घडामोडींचा/दि.२३,मुंबई:भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. […]

  वेध ताज्या घडामोडींचा/दि.२३,नवींमुंबई: अधुनिक शहराप्रमाणेच पर्यावरणशील इको सिटी हेी देखील नवी मुंबईची वेगळी ओळख असून नवी मुंबईतील पर्यावरणपूरक प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी आज जपान देशातील ओसाका सिटी गव्हर्मेंटच्या अधिका-यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली […]

आजिवली विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार- चेअरमन राजेंद्र पाटील 

आजिवली विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार- चेअरमन राजेंद्र पाटील रामशेठ  ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे वह्या वाटप वेध ताज्या घडामोडींचा/दि.२३, पनवेल: पुढील शैक्षणिक वर्षांपासून आजिवली येथील जनता विद्यालयातील दहा गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार असून […]

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने वाचवले असंख्य जीव; ५३३ सॉलिड अवयव प्रत्यारोपण

वेध ताज्या  घडामोडींचा/दि.२२ नवीमुंबई: नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने ५३३ सॉलिड अवयव प्रत्यारोपण पूर्ण करुन एक इतिहास घडवला आहे.  नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील अपोलो इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सप्लांटमधील सर्वात मोठ्या आणि सर्वसमावेशक अशा अत्याधुनिक बहु-अवयव प्रत्यारोपण […]

पनवेलमध्ये१ ऑक्टोबरला ‘मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’ 

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२१,पनवेल: सामाजिक बांधिलकी म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१५ व्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’चे आयोजन ०१ ऑक्टोबरला करण्यात आले […]