समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या विविध घरकुल योजनांचा लाभ घ्यावा- डॉ. योगेश म्हसे

वेध ताज्या घडामोडींचा/रायगड,दि.11:- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शहरी व ग्रामीण कुटुंबांना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि धनगर या घटकातील ग्रामीण क्षेत्राकरिता घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ […]

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

पीक विमा कंपन्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्दे वेध ताज्या घडामोडींचा/मुंबई, दि. ४ : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे […]

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर वेध ताज्या घडामोडींचा/मुंबई, दि. ४: राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद […]

नांदेड येथील घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेध ताज्या घडामोडींचा/मुंबई, दि.३: नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करुन त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ […]

३,१६६ कोटींचा नवा लिंक रोड नवी मुंबईत

३,१६६ कोटींचा नवा लिंक रोड नवी मुंबईत सायन पनवेल महामार्गावरची वाहतूक वर्दळ कमी होईल वेध ताज्या घडामोडींचा/दि.२६,नवीमुंबई : सिडको प्रशासनाने आजपर्यंत गोल्फकोर्स,सेंट्रल पार्क, नवीमुंबई विमानतळ, मेट्रो यांसारखे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पुन करून नागरिकांना सुविधा पुरवल्या […]

रायगड जिल्ह्यातील माणगाव विभागीय क्रीडा संकुलाला मंजूरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत रायगड जिल्ह्यातील माणगाव विभागीय क्रीडा संकुलाला मंजूरी माणगाव विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती द्या;आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांनुसार आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीत निर्देश वेध ताज्या घडामोडींचा/मुंबई, दि. 26 […]

नेरूळमध्ये रक्तदान शिबीर संपन्न

नेरूळमध्ये रक्तदान शिबीर संपन्न वेध ताज्या घडामोडींचा/दि.२६,नवीमुंबई:नेरुळमध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी आणि सार्व.गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून तेरापंथी युवक परिषद यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उदघाटन मा.सभागृह नेते तथा भाजपाचे जिल्हा […]

अण्णासाहेबांनी अथक संघर्षातून निर्माण केलेल्या कायद्याचा आत्मा आम्ही मरु देणार नाही आणि बदलूही देणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वेध ताज्या घडामोडींचा/!नवीमुंबई, दि. २५ – माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत आम्ही खूप गंभीर आहोत, अण्णासाहेबांची जयंती म्हणजे माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्याचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून मी ग्वाही देतो की. अण्णासाहेबांनी अथक संघर्षातून निर्माण केलेल्या कायद्याचा […]

प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच सामाजिक परिवर्तन होऊ शकेल.

पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूयात वेध ताज्या घडामोडींचा,दि.१९, खारघर: कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक […]

नवी मुंबईमध्ये हजारो नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ

नवी मुंबईमध्ये हजारो नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ; आठ विभागांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन वेध ताज्या घडामोडींचा/दि.१७,नवीमुंबई: इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत  महानगरपालिकेचे स्वच्छतेची चळवळ सुरू केली आहे. रविवारी पहाटे आठ विभागातील महत्वाच्या ठिकाणी स्वच्छतेच्या सामुहीक शपथ सोहळ्याचे आयोजन केले […]