रायगड जिल्ह्यातील बस स्थानकांमधील विकासकामे सुरू करा

महिला व बालविकास मंत्री आदिती तटक वेध ताज्या घडामोडींचा/दि.९,मुंबई: रायगड जिल्ह्यातील तळे, श्रीवर्धन, रोहा, मांडगांव, म्हसाळा आदी बस स्थानकांमध्ये रस्त्यांची, इमारतींची कामे करणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यामधील बस स्थानकांमधील रस्त्यांचे क्राँक्रीटीकरण व इमारतींच्या कामांसंदर्भात तातडीने […]

कोकण विभागीय महसूल सप्ताहाची सांगता सांगितीक मेजवानीने

कोकण विभागीय महसूल सप्ताहाची सांगता सांगितीक मेजवानीने –सुप्रसिद्ध गायक पद्मश्री डॉ. सुरेश वाडकर अन् सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांची लाभली विशेष उपस्थिती वेध ताज्या घडामोडींचा/दि.९,ठाणे: शासनाने दि.1 ते 7 ऑगस्ट 2023 या दरम्यान महसूल सप्ताह […]

खारघर मध्ये फेरीवाल्यांची डोकेदुखी

-अनधिकृत गरेज धारकांचे फुटपाथवर बस्तान  फुटपाथ मोकळे करा नागरिकांचे पालिकेला आवाहन  वेध ताज्या घडामोडींचा/दि.९ खारघर: अनधिकृत फेरीवाल्यांनी खारघर मधील फुटपाथवर कब्ज्जा निर्माण केला आहे. खारघर खुटूकबांधन चौक,  तळोजा जेलच्या समोरील फुटपाथ अनधिकृत फेरीवाले आणि गरेज […]

पनवेल : पालिकेच्या प्रदूषण अहवालाला मराठीचे वावडे !

वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,पनवेल : मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रदूषण अहवाल वस्तुस्थितीला धरून नाही. इंग्रजी भाषेतील या अहवालावर सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासहित विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी आक्षेप घेतला. […]

तळोजातील प्रदूषित केमिकल मिश्रित पाणी पिल्याने 8 बकऱ्यांचा मृत्यू

●केमिकल मिश्रित दूषित पाणी जनावरांच्याही जीवावर, ●तळोजातील नावडेत 8 शेळ्यांचा दूषित पाणी पिऊन मृत्यू वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,तळोजा: तळोजा एमआयडीसी तील कंपन्यांनी नदीत सोडलेल्या केमिकल युक्त पाणी पिल्याने नावडे येथील बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. […]

विमानतळाच्या तीन प्रमुख मार्गांवर ९ ऑगस्टला लोकनेते दि. बा. पाटील नामफलक लावणार

 सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत निर्णय  वेध ताज्पया घडामोडींचा/दि.७,पनवेल: लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने ९ ऑगस्ट रोजी अर्थात क्रांतिदिनी नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तीन प्रमुख मार्गांवर नामफलक लावण्याचा निर्णय […]

शेकापच्या वर्धापनदिनी पनवेलमध्ये शेकापला मोठा झटका

सांगुर्ली ग्रामपंचायतीमधील माजी सरपंच, सदस्य समर्थकांसह भाजपमध्ये दाखल  वेध ताज्या घडामोडींचा/दि.७, पनवेल: तालुक्यातील सांगुर्ली ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे. माजी सरपंच, सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, […]

प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात विविध सामाजिक उपक्रमे

वेध ताज्पया घडामोडींचा/दि.७ पनवेल:सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकारण, अशा क्षेत्रातील लोकप्रिय नेतृत्व असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसनिमित्त विविध सामाजिक उपक्रमे मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले. त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच […]