प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच सामाजिक परिवर्तन होऊ शकेल.

पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूयात वेध ताज्या घडामोडींचा,दि.१९, खारघर: कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक […]

नवी मुंबईमध्ये हजारो नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ

नवी मुंबईमध्ये हजारो नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ; आठ विभागांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन वेध ताज्या घडामोडींचा/दि.१७,नवीमुंबई: इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत  महानगरपालिकेचे स्वच्छतेची चळवळ सुरू केली आहे. रविवारी पहाटे आठ विभागातील महत्वाच्या ठिकाणी स्वच्छतेच्या सामुहीक शपथ सोहळ्याचे आयोजन केले […]

कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करावे — डॉ. महेंद्र कल्याणकर

वेध ताज्या घडामोडींचा/नवी मुंबई, दि. 1४:- कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करून कांदळवनाच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करावे. अशा सुचना कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी बैठकीत […]

Doctors claim polluted air to be an important cause of increasing respiratory disorders and decreasing life expectancy

Doctors claim polluted air to be an important cause of increasing respiratory disorders and decreasing life expectancy wedh tajya ghadamodincha/September 8, Mumbai:  Distinguished doctors from Mumbai have stressed on the link between increasing air pollution […]

नवी मुंबईमध्ये ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ उत्साहात साजरा

नवी मुंबईमध्ये ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ उत्साहात साजरा      वेध ताज्या घडामोडींचा/दि.८, नवीमुंबई:     संयुक्त राष्ट्रसंघामार्फत 7 सप्टेंबर हा दिवस ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून जगभरात साजरा केला जात असून […]

जागतिक स्वच्छ हवा दिनानिमित्त ऑनलाइन वेबिनारचे आयोजन

आज ७ सप्टेंबर जागतिक स्वच्छ हवा दिनानिमित्त ऑनलाइन वेबिनारचे आयोजन, आरोग्यविषयक जनजागृती वेबिनार वेध ताज्या घडामोडींचा/दि.७,मुंबई:आज ७ सप्टेंबर जागतिक स्वच्छ हवा दिनानिमित्त वातावरण फाउंडेशन या सामाजिक संस्थेने हवा प्रदूषणाच्या विषयावर लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ऑनलाइन […]

जागृती फाऊंडेशनच्या वतीने महाळुंगी येथे वृक्ष रोपण

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२०,पनवेल: पर्यावरणाचा होणार ऱ्हास , वाढते शहरीकरण,नवनवीन प्रकल्प यामुळे मोठया प्रमाणात वृक्ष तोड होते ,प्रकल देखील हवेत आणि पर्यावरणाचा समतोल हि राखला जावा याकरिता आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जागृती फाऊंडेशन च्या वतीने […]

सी बी डी बेलापूर मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम

वेध ताज्या घडामोडींचा/दि१८,नवीमुंबई: पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे असल्याचे महत्व नागरिकांना दिवसेंदिवस समजायला लागल्याने ठिकठिकाणी वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित केल्याचे दिसत आहेत. सी. बी. डी. बेलापूर मध्ये समाजिक कार्यकर्ते अशोक गुरखे यांनी आणि त्यांच्या कार्यर्कत्यांनी एकत्र […]

घनकचऱ्याच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक”

घनकचऱ्यातून मिथेनचे उत्सर्जन विषयावर चर्चासत्र संपन्न           वेध ताज्या घडामोडींचा/दि.१२ मुंबई: आज ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये अधिक लोक राहत आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे निवारा, पाणी, सांडपाणी व घनकचरा या समस्या गंभीर रूप धारण […]