चित्रपटाच्या माध्यमातून मी फक्त महीलांना रडवयास लागले — शिनेअभिनेत्री अलका कुबल

-बालमटाकळीत महिला हितगुज मेळाव्याचे आयोजन, -सावता परिषदेचे प्रदेश अध्यक्ष मयुर वैद्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उचल फाऊंडेशन च्या अनाथ आश्रमांच्या मुलांना 50 हजारांचा धनादेश,, वेध ताज्या घडामोडींचा/पांडूरंग निंबाळकर, दि.१७,अहमदनगर: जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सावता परिषदेचे […]