कोप्रोली येथे शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

कोप्रोली येथे शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. वेध ताज्या घडामोडींचा/दि.30,उरण: मा. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा प्रमुख रविंद्र म्हात्रे तसेच माजी सभापती विश्वास म्हात्रे यांच्या प्रयत्नातून शिवसेना शाखा कोप्रोली […]

बीएमटीसी कामगारांचा ९ ऑगस्टला सिडको गेट समोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा..

बीएमटीसी कामगारांचा ९ ऑगस्टला सिडको गेट समोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा.  वेध ताज्या घडामोडींचा/दि.30,नवीमुंबई:  बीएमटीसी कामगारांच्या ३७ वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने बीएमटीसी कामगारांनी ९ ऑगस्ट रोजी सिडको गेट समोर एक दिवसीय लाक्षणिक […]

गोसीखुर्द जलाशय अडकले कारखान्यातील  केमिकल मिश्रित सांडपाण्याच्या विळख्यात

प्रदूषणाचे गांभीर्य केव्हा समजणार  ●गोसीखुर्द जलाशय अडकले कारखान्यातील  केमिकल मिश्रित सांडपाण्याच्या विळख्यात ●जलाशयात  पाणी  अत्यंत दूषित…. ●दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांची  शेती धोक्यात… ● दूषित पाण्यामुळे जलाशयातील वनस्पती व जीव जंतूवर परिणाम जैवविविधता  नष्ट होण्याचा धोका… २२ […]

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर आरक्षणासाठी मनोज जरांगे 14 वर्षांचा वनवास संपला. यासंदर्भातील जीआर काढण्यात आला आहे. या जीआरमध्ये सगेसोयऱ्यांची व्याख्या नेमकी कशी केली आहे…

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर आरक्षणासाठी मनोज जरांगे 14 वर्षांचा वनवास संपला. यासंदर्भातील जीआर काढण्यात आला आहे. या जीआरमध्ये सगेसोयऱ्यांची व्याख्या नेमकी कशी केली आहे… वेध ताज्या घडामोडींचा/दि.२७,मुंबई: […]

मराठ्यांचा ऐतिहासिक विजय, मराठ्यांचा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठे यश

मराठ्यांचा ऐतिहासिक विजय सरकारकडून मनोज जरांगेंच्या कोण-कोणत्या मागण्या झाल्या मान्य? पाहा, संपूर्ण यादी… वेध ताज्या घडामोडींचा/दि.२७,मुंबई: मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. राज्य […]

चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास आलेल्या लोकांना भोजनदान

चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास आलेल्या अनुयायीस भोजन वाटप वेध ताज्या घडामोडींचा/दि,७, नवीमुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे आलेल्या नागरिकांना भोजन वाटप करण्यात आले. रिपब्लिकन सेना नवी मुंबई च्या वतीने खाजामिया पटेल रिपब्लिकन सेना […]

व्यंकटेश फाउंडेशन मार्फत चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान

व्यंकटेश फाउंडेशन मार्फत चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान वेध ताज्या घडामोडींचा/पांडुरंग निंबाळकर, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी: अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे आज व्यंकटेश फाउंडेशन मार्फत जि.प प्रा.शाळा,बोधेगाव मधील इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यासाठी आर्थिक साक्षरता अभियाना […]

समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या विविध घरकुल योजनांचा लाभ घ्यावा- डॉ. योगेश म्हसे

वेध ताज्या घडामोडींचा/रायगड,दि.11:- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शहरी व ग्रामीण कुटुंबांना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि धनगर या घटकातील ग्रामीण क्षेत्राकरिता घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ […]

नेरूळमध्ये रक्तदान शिबीर संपन्न

नेरूळमध्ये रक्तदान शिबीर संपन्न वेध ताज्या घडामोडींचा/दि.२६,नवीमुंबई:नेरुळमध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी आणि सार्व.गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून तेरापंथी युवक परिषद यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उदघाटन मा.सभागृह नेते तथा भाजपाचे जिल्हा […]

प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच सामाजिक परिवर्तन होऊ शकेल.

पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूयात वेध ताज्या घडामोडींचा,दि.१९, खारघर: कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक […]