अहमदनगर जिल्ह्यातील ५२७ किलोमीटर च्या ४०७५ कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे’ च्या माध्यमातून अहमदनगर च्या विकासाला चालना- नितीन गडकरीतीन महत्त्वपूर्ण रस्ते कामांची घोषणा वेध ताज्या  घडामोडींचा/ दि.१५ ,अहमदनगर प्रतिनिधी:येत्या काळात महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल. या माध्यमातून महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशात […]

अभियंता दिना’निमि पुणे जिल्ह्यामधून पंढरीनाथ बबनराव परजणे साहेब यांची निवड

अभियंता दिना’निमित्त पुरस्कारासाठी केली जाते, त्यामधून पुणे जिल्ह्यामधून पंढरीनाथ बबनराव परजणे साहेब यांची निवड वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,पुणे: आधुनिक भारताच्या नवनिर्माणात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रख्यात इंजिनिअर भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस हा अभियंता दिन म्हणून […]

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष बैठक

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई: मतदार यादी हा निवडणूक प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचा भाग असून निर्दोष मतदार यादी ही निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्याची पहिली आणि महत्वाची पायरी असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी […]

शिवसेना संपूर्ण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी भुमिका मांडत मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली न्याय देण्यास कटीबद्ध राहील हा विश्वास आहे-डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,मुंबई:– मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या भेटीनंतर मागे घेतले. मुख्यमंत्री महोदयांच्या […]

Doctors claim polluted air to be an important cause of increasing respiratory disorders and decreasing life expectancy

Doctors claim polluted air to be an important cause of increasing respiratory disorders and decreasing life expectancy wedh tajya ghadamodincha/September 8, Mumbai:  Distinguished doctors from Mumbai have stressed on the link between increasing air pollution […]

जागतिक स्वच्छ हवा दिनानिमित्त ऑनलाइन वेबिनारचे आयोजन

आज ७ सप्टेंबर जागतिक स्वच्छ हवा दिनानिमित्त ऑनलाइन वेबिनारचे आयोजन, आरोग्यविषयक जनजागृती वेबिनार वेध ताज्या घडामोडींचा/दि.७,मुंबई:आज ७ सप्टेंबर जागतिक स्वच्छ हवा दिनानिमित्त वातावरण फाउंडेशन या सामाजिक संस्थेने हवा प्रदूषणाच्या विषयावर लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ऑनलाइन […]

मराठा आंदोलनाच्या हिंसाचारात संभाजी भिडेंचा हात?, मराठा समन्वयकाचा गंभीर आरोप

वेध ताज्या घडामोडींचा/दि.४,जालनाः शुक्रवारी जालन्यातल्या अंतरवाली येथे मराठा आंदोलनाला हिंसाचाराचं स्वरुप आलं. पोलिसांना आंदोलकांवर लाठीहल्ला केला अन् आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे राज्यभर वातावरण पेटलं. खुद्द शरद पवार यांनी पोलिसांच्या बाबतीत नरामाईची भूमिका घेत गृहमंत्रालयाकडून […]

जालन्यातील मराठा आंदोलन चिघळलंय, मराठा कार्यकर्ते आक्रमक

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. मराठा संघटनेने उद्या बीड बंदचं आव्हान केलं आहे. तर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिले आहेत. वेध […]

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा भीषण लाठीचार्ज

वेध ताज्या घडामोडींचा/दि.४जालना: जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलाय. मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. आंदोलकांनी टाकलेल्या मंडपात पोलीस घुसले. यावेळी पोलिसांनी प्रचंड लाठीचार्ज केला. आंदोलकांकडून दगडफेक झाली, असा आरोप पोलिसांचा आहे. जालना जिल्ह्यातील […]

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२९,अलिबाग: दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने 82 शासन निर्णय निर्गमित केले आहे. या दिव्यांग बांधवांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी डिसेंबर पर्यन्त सर्वसमावेशक धोरण आणले जाईल, अशी ग्वाही देत  दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी […]