अभियंता दिना’निमित्त पुरस्कारासाठी केली जाते, त्यामधून पुणे जिल्ह्यामधून पंढरीनाथ बबनराव परजणे साहेब यांची निवड
वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,पुणे: आधुनिक भारताच्या नवनिर्माणात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रख्यात इंजिनिअर भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस हा अभियंता दिन म्हणून सर्व भारतभर साजरा केला जातो. १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिवस साजरा करून सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत अभियंता दिनानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आपले कौशल्य पूर्णपणे पनाला लावून शासकीय इमारती पूर्ण करतात, अशा कौशल्यपूर्ण अभियंत्यांची निवड ‘अभियंता दिना’निमित्त पुरस्कारासाठी केली जाते, त्यामधून पुणे जिल्ह्यामधून पंढरीनाथ बबनराव परजणे साहेब यांची निवड करण्यात आली खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!