आजिवली विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार- चेअरमन राजेंद्र पाटील

आजिवली विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार- चेअरमन राजेंद्र पाटील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे वह्या वाटप वेध ताज्या घडामोडींचा/दि.२३, पनवेल: पुढील शैक्षणिक वर्षांपासून आजिवली येथील जनता विद्यालयातील दहा गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार असून […]