करंजाडे सेक्टर-६ रहिवाशांना मिळणार मुबलक पाणी; कार्यसम्राट सरपंच मंगेश शेलार यांच्या शुभहस्ते प्रत्यक्ष कामाला शुभारंभ

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१,पनवेल:  सिडकोच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातील तांत्रिक अडचणींमुळे करंजाडे रोड मधील सेक्टर ६ च्या रहिवाशांना असंतुलित पाणीपुरवठा होत होता. सरपंच मंगेश शेलार यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कंबर कसली होती. […]

इको फ्रेंडली गणेशोत्सव शासन निर्देशांचे पालन करून उत्साहाने साजरा करण्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे आवाहन

 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.  ‘पीओपी’ मूर्तींऐवजी शाडू मातीपासून घडविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. वेध ताज्या घडामोडींचा/दि.१,नवीमुंबई:  महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोर अंमलबजावणी […]

आर्थिक सक्षम नवी मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय मानांकन उंचाविण्याकडे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे विशेष लक्ष

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१, नवीमुंबई:‘फिच इंडिया रेटिंग’ या आर्थिक मूल्यमापन करणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थेच्या वतीने आर्थिक सक्षमतेचे ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेत सतत आठ वर्ष प्राप्त झालेले असून हे महानगरपालिका […]

नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे लोकसेवा हक्क आयोगाच्या सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचवाव्या-आयुक्त दिलीप शिंदे

वेध ताज्या घडामोडींचा/दि.३१,पुणे: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार मिळाला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करतानाच नागरिकांना घरपोहोच सेवा देण्यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे ऑनलाईन पद्धतीने लोकसेवा हक्क आयोगाच्या […]

शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथे विविध विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीसाठी ठियाआंदोलन ,

रेशनच्या धान्य वाटपात भ्रष्टाचार होत असल्याने पुरवठा अधिकाऱ्यापुढे लाभार्थीं संतप्त , विविध विकास कामात होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी बरोबरच अवैध धंदेवाल्यांवरही कारवाई करा – नितीन काकडे पांडुरंग निंबाळकर/वेध ताज्या घडामोडींचा/दि.30,अहमदनगर: जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील […]

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२९,अलिबाग: दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने 82 शासन निर्णय निर्गमित केले आहे. या दिव्यांग बांधवांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी डिसेंबर पर्यन्त सर्वसमावेशक धोरण आणले जाईल, अशी ग्वाही देत  दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी […]

कैवल्यधाम “स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार”: स्वास्थ्य आणि आरोग्य-कल्याण क्षेत्रातील असाधारण जीवन-कार्यास समर्पित

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२९,लोणावळा: शरीर आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी सतत कार्यान्वित असलेली योगसंस्था, कैवल्यधाम, अशी संस्था जी योग आणि सर्वांगीण आरोग्यासाठी एक प्रसिद्ध केंद्र आहे, ह्या संस्थेच्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात संस्थेने स्वास्थ्य आणि आरोग्य-कल्याण क्षेत्रातील दोन […]

नवीमुंबई पालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क व अनामत रक्कम माफ

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२९,नवीमुंबई:  यावर्षी दिनांक 19 ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत सार्वजनिक श्री गणेशोत्सव साजरा केला जात असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार […]

 लोकसेवा कार्यप्रणालीची आसामच्या अभ्यासगटाने प्रत्यक्ष पाहणी करीत व्यक्त केले समाधान

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२९,नवीमुंबई: महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणा-या लोकसेवा प्रणालीची माहिती जाणून घेण्यासाठी आसाम राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व कार्मिक प्रशासन विभागाच्या अभ्यास गटाने नुकतीच नवी मुंबई महानगरपालिकेस भेट दिली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश […]

डॉ. राहुल गेठे यांची नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवर उपायुक्तपदी नियुक्ती

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२९, नवीमुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपायुक्त पदावर सार्वजनिक आरोग्य विभागातील वैदयकीय अधिकारी (गट अ) डॉ.राहुल बी गेठे यांचे कायम समावेशन करण्याच्या प्रस्तावास राज्यशाासनाने मान्यता दिली असून आता ते नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त […]