नवीमुंबई वंडर्सपार्क येथे वृक्षलागवड मोहीम

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२४,नवीमुंबई:  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे प्रमुख नेते मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वंडर्सपार्क येथे भरपावसात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री संदीपजी नाईक यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले, याप्रसंगी आयोजक मा.नगरसेवक तथा […]

नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत एनआरपी कार्यशाळा संपन्न 

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२४, नवीमुंबई: महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथे 3 सप्टेंबर 2019 पासून नवजात अतिदक्षता विभाग सुरु झाला असून येथे 17 बेड्स अद्ययावत उपकरणांसह उपलब्ध आहेत. या विभागाची कामगिरी अत्युत्तम असून गतवर्षी या रुग्णालयास […]

चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग,

अभिमानास्पद! भारताचा ‘चंद्रस्पर्श’… चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा वेध ताज्या घडामोडींचा/दि.२३,मुंबई:भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. […]

  वेध ताज्या घडामोडींचा/दि.२३,नवींमुंबई: अधुनिक शहराप्रमाणेच पर्यावरणशील इको सिटी हेी देखील नवी मुंबईची वेगळी ओळख असून नवी मुंबईतील पर्यावरणपूरक प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी आज जपान देशातील ओसाका सिटी गव्हर्मेंटच्या अधिका-यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली […]

आजिवली विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार- चेअरमन राजेंद्र पाटील 

आजिवली विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार- चेअरमन राजेंद्र पाटील रामशेठ  ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे वह्या वाटप वेध ताज्या घडामोडींचा/दि.२३, पनवेल: पुढील शैक्षणिक वर्षांपासून आजिवली येथील जनता विद्यालयातील दहा गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार असून […]

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने वाचवले असंख्य जीव; ५३३ सॉलिड अवयव प्रत्यारोपण

वेध ताज्या  घडामोडींचा/दि.२२ नवीमुंबई: नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने ५३३ सॉलिड अवयव प्रत्यारोपण पूर्ण करुन एक इतिहास घडवला आहे.  नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील अपोलो इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सप्लांटमधील सर्वात मोठ्या आणि सर्वसमावेशक अशा अत्याधुनिक बहु-अवयव प्रत्यारोपण […]

पनवेलमध्ये१ ऑक्टोबरला ‘मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’ 

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२१,पनवेल: सामाजिक बांधिलकी म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१५ व्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’चे आयोजन ०१ ऑक्टोबरला करण्यात आले […]

कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनास नियोजन करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या सूचना

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२१,मुंबई: राज्यात सरासरीच्या 89 टक्के पाऊस झाला आहे.  मागील वर्षी सरासरीच्या 122.8 टक्के पाऊस झाला होता. पुढील काही दिवसात हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.  याअनुषंगाने कृषी तसेच महसूल व संबंधित विभागांनी नियोजन करावे […]

सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार

भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार वेध ताज्या घडामोडींचा/दि.२१,मुंबई:  राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री […]

भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम आखावेत– महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२१,मुंबई: चेंबूर येथील शासकीय पुरुष  आणि महिला भिक्षेकरीगृह आणि मानखुर्द येथील दि चिल्ड्रेन्स एड  होम,  मुले तसेच  मुलींचे नवीन बालगृह , गतिमंद  मुलांसाठीचे  बालगृह, चिल्ड्रेन्स एड सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेयांनी […]