जासई हायस्कूल मध्ये शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न

विठ्ठल ममताबादे/वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,उरण: शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज ,दहागाव विभाग जासई ता.उरण, जि.रायगड.या शैक्षणिक संकुलात 5 सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या […]