तळोजातील प्रदूषित केमिकल मिश्रित पाणी पिल्याने 8 बकऱ्यांचा मृत्यू

●केमिकल मिश्रित दूषित पाणी जनावरांच्याही जीवावर, ●तळोजातील नावडेत 8 शेळ्यांचा दूषित पाणी पिऊन मृत्यू वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,तळोजा: तळोजा एमआयडीसी तील कंपन्यांनी नदीत सोडलेल्या केमिकल युक्त पाणी पिल्याने नावडे येथील बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. […]

पनवेल आरटीओ मार्फत वाहनचालकांची आरोग्य तपासणी

वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,पनवेल: पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून तळोजा ब्रेक टेस्टिंग ट्रॅक येथे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहनचालकांचे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या एकूण १०४ वाहनचालकांपैकी तब्बल ७४ […]

रानसई आणि वेश्वी आदिवासीं वाड्यांवरील आदिवासीं बांधवांना केलं जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

वेध ताज्या घडामोडींचा/दि.८ पनवेल:  दूर – दुर्गम ,डोंगर – दऱ्यांत राहणाऱ्या आदिवासीं  बांधवांच्या घरची बेताची परिस्थिती आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या भयानक परिस्थितीत त्यांच्या रोजी – रोजगाराची साधनंच उध्वस्त होऊन त्यांचं […]

मृत भारत अंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगावदाभाडे रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ऑनलाइन भूमीपूजन, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती वेध ताज्या घडामोडींचा/दि.७,पुणे:–  मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याने चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगावदाभाडे या चार रेल्वे स्टेशनचा अमृत भारत रेल्वे […]

रसायनीतील हिल (इंडिया) लिमिटेडच्या कामगारांचे थकीत वेतन द्या

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय रसायन मंत्र्यांकडे मागणी वेध ताज्या घडामोडींचा/दि.७ पुणे: केंद्र सरकारच्या रसायन मंत्रालयाअंतर्गत  मावळ लोकसभा मतदारसंघातील रसायनी येथील हिल इंडिया लिमिटेड कंपनीमधील कामगारांचे मागील सहा महिन्यांपासूनचे वेतन थकले आहे. त्यामुळे कामगारांची […]

विमानतळाच्या तीन प्रमुख मार्गांवर ९ ऑगस्टला लोकनेते दि. बा. पाटील नामफलक लावणार

 सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत निर्णय  वेध ताज्पया घडामोडींचा/दि.७,पनवेल: लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने ९ ऑगस्ट रोजी अर्थात क्रांतिदिनी नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तीन प्रमुख मार्गांवर नामफलक लावण्याचा निर्णय […]

शेकापच्या वर्धापनदिनी पनवेलमध्ये शेकापला मोठा झटका

सांगुर्ली ग्रामपंचायतीमधील माजी सरपंच, सदस्य समर्थकांसह भाजपमध्ये दाखल  वेध ताज्या घडामोडींचा/दि.७, पनवेल: तालुक्यातील सांगुर्ली ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे. माजी सरपंच, सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, […]

7 संवर्गातील 69 अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नती देण्याचा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांचा कर्मचारीहिताय निर्णय

वेध ताज्या घडामोडींचा/दि.७, नवीमुंबई:   मागील ब-याच वर्षांपासून प्रलंबित असलेले नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांचे पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, बदली असे विविध प्रश्न मार्गी लावण्याकडे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष असून आज […]

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त डॉ अभिजीत म्हापणकर यांची नमुंमपा मार्फत फेसबुक लाईव्ह जनजागृती

वेध ताज्या घडामोडींचा/दि.७,नवीमुंबई: 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येत असून यानिमित्त बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी स्तनपानाचे महत्व महिलांना वेगवेगळ्या माध्यमांतून पटवून दिले जात आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य […]

प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात विविध सामाजिक उपक्रमे

वेध ताज्पया घडामोडींचा/दि.७ पनवेल:सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकारण, अशा क्षेत्रातील लोकप्रिय नेतृत्व असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसनिमित्त विविध सामाजिक उपक्रमे मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले. त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच […]