गौरवी हिला युनायटेड किंगडम(लंडन) येथील  वित्त विद्यापिठ कार्डीफ मेट्रोपॉलिटन युनिर्व्हसिटीची   शिष्यवृत्ती जाहिर,

हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेची घेतली दखल वेध ताज्या घडामोडींचा/दि.२,नवीमुंबई: सिडको वसाहतीत एक सर्व सामान्य घरात जन्माला आलेली गौरवी हिने आपल्या हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर युनायटेड किंगडम (लंडन) येथील युनिव्हर्सिटीची शिष्यवृत्ती  मिळवण्यात यश संपादन केले […]

फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका- प्रितम म्हात्रे,विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका

“न्यू होरायझन पब्लिक स्कूल विरोधात पालक आक्रमक” वेध ताज्या घडामोडींचा/दि.१ ,पनवेल : खांदा कॉलनी पनवेल येथील न्यू होरायझन पब्लिक स्कूल मध्ये शाळेमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय दुसऱ्या सत्राची  फी आगाऊ भरण्यासाठी सांगण्यात येते. विद्यार्थ्यांकडे असलेल्या […]

करंजाडे सेक्टर-६ रहिवाशांना मिळणार मुबलक पाणी; कार्यसम्राट सरपंच मंगेश शेलार यांच्या शुभहस्ते प्रत्यक्ष कामाला शुभारंभ

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१,पनवेल:  सिडकोच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातील तांत्रिक अडचणींमुळे करंजाडे रोड मधील सेक्टर ६ च्या रहिवाशांना असंतुलित पाणीपुरवठा होत होता. सरपंच मंगेश शेलार यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कंबर कसली होती. […]

इको फ्रेंडली गणेशोत्सव शासन निर्देशांचे पालन करून उत्साहाने साजरा करण्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे आवाहन

 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.  ‘पीओपी’ मूर्तींऐवजी शाडू मातीपासून घडविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. वेध ताज्या घडामोडींचा/दि.१,नवीमुंबई:  महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोर अंमलबजावणी […]

आर्थिक सक्षम नवी मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय मानांकन उंचाविण्याकडे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे विशेष लक्ष

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१, नवीमुंबई:‘फिच इंडिया रेटिंग’ या आर्थिक मूल्यमापन करणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थेच्या वतीने आर्थिक सक्षमतेचे ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेत सतत आठ वर्ष प्राप्त झालेले असून हे महानगरपालिका […]