Year: 2023
शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान वेध ताज्या घडामोडींचा/दि.६,मुंबई: विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे, तरूण पिढी आणि देश घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यांच्या अडचणी सोडविण्याचे शासनाचे धोरण असून शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी […]
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविणार – दीपक केसरकर

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविणार – दीपक केसरकर वेध ताज्या घडामोडींचा/दि.६,मुंबई:पुढची पिढी घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षक करीत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुरस्कार दिले जात असल्याचे सांगून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे […]
रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. पत. लि अलिबागची ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

वेध ताज्या घडामोडींचा/दि.६,पनवेल : रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. पत. लि अलिबाग यांच्या ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही.के.हायस्कुल येथे पार पडली. या पतसंस्थेचा १०० वा शतक महोत्सवास मोठ्या उत्साहात साजरा करू. भारतरत्न डॉ. बाबासाहेब […]
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वैद्यकीय शिक्षणासाठी डॉ. भावेश जोशींना दोन लाख रुपयांची मदत

वेध ताज्या घडामोडींचा/दि.६,पनवेल: परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन पनवेल येथील डॉ. भावेश कृष्णा जोशी यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून दोन लाख […]
रायगड जिल्हा कार्यक्षेत्रातील जड- अवजड वाहतूकबंदी अधिसूचना जारी
वेध ताज्या घडामोडींचा/दि.५,रायगड: जिल्हा कार्यक्षेत्रातील पोलादपूर, महाड, माणगाव मार्गे पनवेलकडे येणारी मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील जड- अवजड वाहनांची वाहतूक ही वाकण फाटा, पाली-खोपोली फाटा मार्गे मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गे व एन. एच. ०४ ( पनवेल-खोपोली जुना […]
यंत्रणांनी कृती आराखड्यानुसार उद्दिष्ट निश्चिती करुन कालबद्ध कार्यक्रम तयार करावा – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

वेध ताज्या घडामोडींचा/सातारा दि.5 : सर्व यंत्रणांनी कृती आराखड्यानुसार उद्दिष्ट निश्चिती करत असताना त्यांच्याशी योजनांची सांगड घालावी व कालबद्ध कार्यक्रम तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. जिल्हा विकास आराखड्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील […]
नोंदणी महानिरीक्षक पदी तुकाराम मुंडे यांची नेमणूक करावी – रोहन सुरवसे पाटील

वेध ताज्या घडामोडींचा/दि.५,पुणे: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नोंदणी महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मेलद्वारे निवेदन पाठवून मागणी केली. […]
डेंग्यू/मलेरिया प्रतिबंधक जनजागृती व मोफत तपासणी आयोजन .

नवीमुंबई महानगरपालिकेच्या वतीने डेंग्यू/मलेरिया प्रतिबंधक जनजागृती व मोफत तपासणी आयोजन वेध ताज्या घडामोडींचा/दि.५,नवी मुंबई:महानगर पालिका, आरोग्य विभागाकडून ईश्वरनगर विभागात बालीनगर येथे मलेरिया/ डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना जनजागृती व मोफत तपासणीचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी […]
मेरी माती, मेरा देश’ अभियानातंर्गत “अमृत कलश यात्रा” उपक्रमात सर्व नागरीकांनी सहभाग नोंदवावा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

वेध ताज्या घडामोडींचा/अहमदनगर, दि.४:- देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेरी माती, मेरा देश’ या अभियांनाचा पहिला टप्पा आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाला असून आता दुसऱ्या टप्प्यात “अमृत कलश यात्रा” 1 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार […]