जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक तसेच पोट निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रात शस्त्रास्त्रे बाळगण्यास बंदी वेध ताज्या घडामोडींचा/दि.२०,रायगड: जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 40 रिक्त जागांच्या पोट निवडणूकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर 2023 रोजी […]

समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या विविध घरकुल योजनांचा लाभ घ्यावा- डॉ. योगेश म्हसे

वेध ताज्या घडामोडींचा/रायगड,दि.11:- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शहरी व ग्रामीण कुटुंबांना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि धनगर या घटकातील ग्रामीण क्षेत्राकरिता घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ […]

३,१६६ कोटींचा नवा लिंक रोड नवी मुंबईत

३,१६६ कोटींचा नवा लिंक रोड नवी मुंबईत सायन पनवेल महामार्गावरची वाहतूक वर्दळ कमी होईल वेध ताज्या घडामोडींचा/दि.२६,नवीमुंबई : सिडको प्रशासनाने आजपर्यंत गोल्फकोर्स,सेंट्रल पार्क, नवीमुंबई विमानतळ, मेट्रो यांसारखे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पुन करून नागरिकांना सुविधा पुरवल्या […]

रायगड जिल्ह्यातील माणगाव विभागीय क्रीडा संकुलाला मंजूरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत रायगड जिल्ह्यातील माणगाव विभागीय क्रीडा संकुलाला मंजूरी माणगाव विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती द्या;आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांनुसार आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीत निर्देश वेध ताज्या घडामोडींचा/मुंबई, दि. 26 […]

प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच सामाजिक परिवर्तन होऊ शकेल.

पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूयात वेध ताज्या घडामोडींचा,दि.१९, खारघर: कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक […]

राष्ट्रीय महामार्ग कोकण विभाग आणि रायगड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्वोत्कृष्ट अभियंत्यांना पुरस्काराने सन्मानित

“राष्ट्रीय अभियंता” दिनानिमित्त राष्ट्रीय महामार्ग कोकण भवन मुख्य अभियंता संतोष शेलार यांना पुरस्काराने सन्मानित तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांना सन्मानित  वेध ताज्या घडामोडींचा/दि.१६,अलिबाग: भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या  यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी १५सप्टेंबर […]

कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करावे — डॉ. महेंद्र कल्याणकर

वेध ताज्या घडामोडींचा/नवी मुंबई, दि. 1४:- कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करून कांदळवनाच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करावे. अशा सुचना कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी बैठकीत […]

भाडे तत्वावरील गस्ती नौकेसाठी 20 सप्टेंबरपूर्वी निविदा सादर करा  

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,रायगड: महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत समुद्रामध्ये गस्त घालण्यासाठी गस्ती नौका भाडेतत्वावर घेण्याबाबत मुख्य कार्यालयीन स्तरावर ई- निविदा प्रक्रिया सुरु आहे.  गस्तीकामी नौका उपलब्ध करुन देण्यास इच्छुक असलेल्या नौका मालकांनी 20 […]

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खोपटे ते कोप्रोली व दिघोडे ते दास्तान मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मनसे व काँग्रेस पक्षाची मागणी.

 पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांना  निवेदनाद्वारे मागणी वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,उरण प्रतिनिधी: तालुक्यातील खोपटे कोप्रोली रोड वर सातत्याने मोठ्या प्रमाणावर जड अवजड वाहनांची ये जा होत असते. सदर रोड वर असणाऱ्या सी. एफ. एस. व एम […]

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अलिबाग येथे जनसंवाद पदयात्रा

भरपावसात शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती वेध ताज्या घडामोडींचा,दि.१२,उरण:- रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी अलिबाग येथे भाजप सरकार विरोधात जनसंवाद पदयात्रेचे निरीक्षक माजी खासदार सुरेश टावरे ,जिल्हाअध्यक्ष महेंद्रशेठ घरत व सहप्रभारी […]