सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी केली मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्पाची पाहणी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्प सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन-मंत्री दादाजी भुसे वेध ताज्या घडामोडींचा/दि.२४,पुणे: सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या (मीसिंग लिंक) […]

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास शासन कटिबद्ध- पणन मंत्री अब्दुल सत्तार

वेध ताज्या घडामोडींचा/पुणे, दि. २७ : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्‍य शासनाने केंद्र शासनाकडे निर्यात शुल्काबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या रास्त […]

पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर द्या-उपमुख्यमंत्री वेध ताज्या घडामोडींचा/पुणे, दि.२७: पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण तसेच शहराचे भविष्यकालीन हित लक्षात घेता येथील नागरिकांसाठी शुद्ध पाणी, पक्की घरे, शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा, दर्जेदार रस्ते, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, […]

मुंबई गोवा महामार्गावर चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर

खारपाडा टोलनाक्याजवळ तपासणी सुरू वेध ताज्या घडामोडींचा/दि.26,पेण: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण- रायगड यांच्यामार्फत व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय रायगड व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या मदतीने दिनांक 23 ऑगस्ट ते 28ऑगस्ट 2023 […]

ऐरोली विभागात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या 06 व्यावसायिकांकडून 30 हजार रुपयांची दंड़ वसूली

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२५,नवीमुंबई: निसर्गाला हानीकारक असणा-या एकल प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळणे हा असून यादृष्टीने नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात धडक कारवाई करण्यात येत आहे. पर्यावरण प्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनीप्लास्टिकचा धोका […]

बोगस दस्त नोंद करणाऱ्यांवर कारवाईचे महसूलमंत्र्यांचे आदेश

 रोहन सुरवसे-पाटील यांच्या निवेदनाची घेतली दखल वेध ताज्या घडामोडींचा/दि.२५,पुणे : बोगस दस्त नोंदणी करणाऱ्यांवर दस्ताची फेरतपासणी करून कारवाई केली जाईल असे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. पुणे जिल्ह्यात १० हजार ५६१ दस्तांची नोंदणी […]

सर्व शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील ई-पीक पाहणी १०० टक्के पुर्ण करुन घेण्याचे जिल्हा प्रशासनाचेआवाहन

सर्व शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील ई-पीक पाहणी १०० टक्के पुर्ण करुन घेण्याचे आवाहन वेध ताज्या घडामोडींचा/दि.२५, बीड:जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी […]

दिव्यांगांच्या दारी’ अभियानामध्ये योजनांचा लाभ घ्यावा — जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे

वेध ताज्या घडामोडींचा/अलिबाग, दि.25:- दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानानिमित्त मंगळवार दि.29 ऑगस्ट रोजी विरुपाक्ष मंगल कार्यालय, अशेाक बाग, जुना पनवेल येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. […]

स्थलांतरीत कामगारांनी एक देश एक रेशन कार्ड योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने

स्थलांतरीत कामगारांनी एक देश एक रेशन कार्ड योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने वेध ताज्या घडामोडींचा/सातारा दि.25 : एक देश एक रेशन कार्ड (ONORC) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटीद्वारे कोणत्याही राज्यातील कोणत्याही […]

13 सप्टेंबरला पुणे व 29 सप्टेंबर रोजी मुंबई येथे पेंशन अदालतीचे आयोजन

13 सप्टेंबरला पुणे व 29 सप्टेंबर रोजी मुंबई येथे पेंशन अदालतीचे आयोज वेध ताज्या घडामोडींचा/सातारा दि.25: डाक विभगाच्या निृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीधारकांसाठी पोस्टमास्तर जनरल पुणे यांनी 13 सप्टेंबर तर मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबई यांच्याद्वारे […]