लोकसेवा कार्यप्रणालीची आसामच्या अभ्यासगटाने प्रत्यक्ष पाहणी करीत व्यक्त केले समाधान

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२९,नवीमुंबई: महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणा-या लोकसेवा प्रणालीची माहिती जाणून घेण्यासाठी आसाम राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व कार्मिक प्रशासन विभागाच्या अभ्यास गटाने नुकतीच नवी मुंबई महानगरपालिकेस भेट दिली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश […]