कोप्रोली येथे शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

कोप्रोली येथे शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. वेध ताज्या घडामोडींचा/दि.30,उरण: मा. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा प्रमुख रविंद्र म्हात्रे तसेच माजी सभापती विश्वास म्हात्रे यांच्या प्रयत्नातून शिवसेना शाखा कोप्रोली […]

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नागरिकांना आवाहन प्रशासनाद्वारे त्वरीत उपायोजना वेध ताज्या घडामोडींचा/रायगड दि. 25- जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे […]

खारघरमध्ये वाहतूक नियमन शिकवणारे पहिले उद्यान

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई: : रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या पनवेलमध्ये महापालिका प्रशासन वाहतूक नियमनाविषयी बालकांना साक्षर करणारे पहिले वाहतूक नियमनांचे (ट्रॅफीक) उद्यान खारघर वसाहतीमध्ये उभारणार आहे. खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ ए येथील ९५०० चौरसमीटर जागेवर […]

सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 14 हजार बॅनर हटविण्यात आले

सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 14 हजार बॅनर हटविण्यात आले  वेध ताज्या घडामोडींचा/दि.१९,रायगड:- भारत निवडणूक आयोगाने रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत शासकीय […]

जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 1 कोटी 19 लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 1 कोटी 19 लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त वेध ताज्या घडामोडींचा/दि.१९,रायगड;–रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. आचार संहिता जाहिर झाल्यापासून अवघ्या 72 तासांच्या आत पोलीस, राज्य उत्पादन […]

निवडणुक काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी

निवडणुक काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर विभागाचा नियंत्रण कक्ष वेध ताज्या घडामोडींचा/दि.१९,रायगड: लोकसभा-2024 च्या सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी […]

सर्वात लांब बोगदा! पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाला हिरवा कंदिल; लोकलची गर्दी कमी होणार

पनवेल-कर्जत ही रेल्वे मार्गिका 2025 पर्यंत तयार होणार वेध ताज्या घडामोडींचा/दि.३,मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पनवेल- कर्जत रेल्वे मार्गातील अडथळा दूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता प्रवास आणखी सोप्पा होणार आहे. ही रेल्वे […]

भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याची उपोषणातून आग्रहाची मागणी

   इंडीयन ऑईल विरोधात धूतूम ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे आमरण उपोषण.  भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याची उपोषणातून आग्रहाची मागणी. वेध ताज्या घडामोडींचा/दि.२३,नवीमुंबई: तालुक्यातील धूतुम ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या इंडीयन ऑईल टँकिंग अर्थात इंडीयन ऑईल अदानी व्हेंचर्स या कंपनीत गेल्या […]

बेलपाडा येथील जळकुंभ कामाचे भूमिपूजन संपन्न

 बेलपाडा येथील जळकुंभ कामाचे भूमिपूजन संपन्न वेध ताज्या घडामोडींचा/दि.४,उरण: कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते अनेक विविध विकास कामांचे भूमिपूजन,उदघाटन होत असून त्यांनी आजपर्यंत अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. जिल्हा परिषद निधीतून गव्हाण जिल्हा […]

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शेलघर येथे जल कुंभाचे महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते भूमिपूजन

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२४,नवीमुंबई: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शेलघर येथे जल कुंभाचे महेंद्र घरत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले . सन १९९७ ते २००२ कालावधी मधे जिल्हापरिषद सदस्य म्हणून कामगार नेते महेंद्र घरत यांनी केंद्र सरकारच्या पायलट योजने […]