सुपरहिट मराठी चित्रपटांची अल्ट्रा झकासवर जोरदार हजेरी!

सुपरहिट मराठी चित्रपटांची अल्ट्रा झकासवर जोरदार हजेरी! अशोक सराफ, सुबोध भावे, उपेंद्र लिमये, श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर, मृण्मयी देशपांडे यांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर अल्ट्रा झकासवर प्रेक्षकांच्या भेटीस!! वेध ताज्या घडामोडींचा/दि.१७,मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील नामवंत […]

वाढते प्रदूषण आरोग्यास घातक, मास्क वापरण्याचे सरकारचे आवाहन

-प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सरकारच्या गाईडलाईन्स; मास्क वापरण्याचं आवाहन -वाढत्या प्रदूषणाचा धोका भयानक आहे त्यामुळे आजारी व्यक्ती लहान मुले महिला यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन वातावरण फाउंडेशन या पर्यावरणावर काम पाहणाऱ्या सामाजिक संस्थेने केली […]

मुंबईतील वाढत्या वायू प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन मुंबई हायकोर्टानं मनपा प्रशासनाला धरलं धारेवर

तर सर्व बांधकामांना स्थगिती द्यावी लागेल; हायकोर्टाचा मुंबई मनपाला आदेश वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,मुंबई: दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्या कारणाने मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.वाढत्या वायू प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन मुंबई हायकोर्टानं मनपा प्रशासनाला धारेवर धरलं आहे. हवेच्या […]

वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना मुखपट्टी वापरण्याचे पनवेल पालिकेचे आवाहन

वाढत्या वायू प्रदूषणामुळे रहिवाशांना मुखपट्टी लावण्याचे पनवेल पालिकेचे आवाहन वेध ताज्या घडामोडींचा/दि.७,पनवेल:हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी जास्त वाढते यामुळे नागरिकांना या दिवसात श्वासणाचा त्रास होऊ शकतो यासाठी वाढते वायू प्रदूषण ध्यानात घेता पनवेल महापालिकेने श्वसनदाह रुग्णांना मुखपट्टी […]

स्थौल्य किंवा स्थूलता आणि वंध्यत्व हा जगभर भेडसावणारा प्रश्न- डॉ. सीमा मेहेरे, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ

आयुर्वेदीक दिनानिमित्त विशेष लेख स्थौल्य किंवा स्थूलता आणि वंध्यत्व हा जगभर भेडसावणारा प्रश्न- डॉ. सीमा मेहेरे, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ वेध ताज्या घडामोडींचा/दि.६,नवीमुंबई: स्थौल्य किंवा स्थूलता आणि वंध्यत्व हा सध्या जगभर सगळ्यांनाच भेडसावणारा कठीण प्रश्न झालाय […]

बेलपाडा येथील जळकुंभ कामाचे भूमिपूजन संपन्न

 बेलपाडा येथील जळकुंभ कामाचे भूमिपूजन संपन्न वेध ताज्या घडामोडींचा/दि.४,उरण: कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते अनेक विविध विकास कामांचे भूमिपूजन,उदघाटन होत असून त्यांनी आजपर्यंत अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. जिल्हा परिषद निधीतून गव्हाण जिल्हा […]

जासईत सत्ता स्थापनेसाठी इंडिया महाआघाडीचे प्रयत्न

 जासईत सत्ता स्थापनेसाठी इंडिया महाआघाडीचे प्रयत्न ; भाजपची एकाकी लढत! वेध ताज्या घडामोडींचा/दि.४,उरण: लोकनेते दिवंगत दिबांचे जन्मगाव असलेल्या आणि वार्षिक पावणे दोन कोटी आर्थिक उत्पन्न असलेल्या जासई ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इंडिया महाआघाडीने कंबर कसली […]

पनवेल तालुका कमिटीच्या मार्गदर्शनात मोठया उत्साहात वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या शाखेचे उदघाटन संपन्न.

पनवेल तालुका कमिटीच्या मार्गदर्शनात मोठया उत्साहात वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या शाखेचे उदघाटन संपन्न वेध ताज्या घडामोडींचा/दि.३०,पनवेल:वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन. आज (29 ऑक्टोबर) पनवेल तालुक्यात सुकापूर या […]

बबनराव ढाकणे यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बबनराव ढाकणे यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना श्रद्धांजली अर्पण वेध ताज्या घडामोडींचा/मुंबई, दि. २७:- सर्वसामान्यांसाठी जनकैवारी म्हणून परिचीत, लोकहिताकरिता संघर्षासाठी सदैव सज्ज असे नेतृत्व माजी केंद्रीय […]

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शेलघर येथे जल कुंभाचे महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते भूमिपूजन

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२४,नवीमुंबई: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शेलघर येथे जल कुंभाचे महेंद्र घरत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले . सन १९९७ ते २००२ कालावधी मधे जिल्हापरिषद सदस्य म्हणून कामगार नेते महेंद्र घरत यांनी केंद्र सरकारच्या पायलट योजने […]