जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक तसेच पोट निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रात शस्त्रास्त्रे बाळगण्यास बंदी वेध ताज्या घडामोडींचा/दि.२०,रायगड: जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 40 रिक्त जागांच्या पोट निवडणूकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर 2023 रोजी […]

शहर स्वच्छतेकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांचे निर्देश

शहर स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आयुक्तांचे आदेश वेध ताज्या घडामोडींचा/दि.20,नवीमुंबई:पावसाळा सरल्यानंतरच्या कालावधीत शहर स्वच्छतेकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश देत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे विभागातील विविध ठिकाणांना भेटी देत […]

सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

●राज्यात बंदरे क्षेत्रात झपाट्याने विकास, गुंतवणूकदारांचे स्वागत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ●तिसऱ्या ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट (GMIS) २०२३ चे उद्घाटन वेध ताज्या घडामोडींचा/मुंबई, दि.१७: जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू आहे. सागरी व्यापाराचा यात मोठा […]

आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन २०३५

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ●आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन २०३५ आरोग्यावरील खर्च दुप्पट करणार, गुंतवणूक वाढविणार ●३४ जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्याचे निर्देश ●दोन आठवड्यांत आराखडा तयार करणार ●औषधे खरेदी, […]

फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार

वेध ताज्या घडामोडींचा/दि.११,पुणे:फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता महारेल ऐवजी रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. फलटण ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी […]

समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या विविध घरकुल योजनांचा लाभ घ्यावा- डॉ. योगेश म्हसे

वेध ताज्या घडामोडींचा/रायगड,दि.11:- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शहरी व ग्रामीण कुटुंबांना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि धनगर या घटकातील ग्रामीण क्षेत्राकरिता घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ […]

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

पीक विमा कंपन्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्दे वेध ताज्या घडामोडींचा/मुंबई, दि. ४ : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे […]

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर वेध ताज्या घडामोडींचा/मुंबई, दि. ४: राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद […]

नांदेड येथील घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेध ताज्या घडामोडींचा/मुंबई, दि.३: नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करुन त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ […]

३,१६६ कोटींचा नवा लिंक रोड नवी मुंबईत

३,१६६ कोटींचा नवा लिंक रोड नवी मुंबईत सायन पनवेल महामार्गावरची वाहतूक वर्दळ कमी होईल वेध ताज्या घडामोडींचा/दि.२६,नवीमुंबई : सिडको प्रशासनाने आजपर्यंत गोल्फकोर्स,सेंट्रल पार्क, नवीमुंबई विमानतळ, मेट्रो यांसारखे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पुन करून नागरिकांना सुविधा पुरवल्या […]