१५ वर्षात आमदारांनी काय केलं जनतेचा प्रश्न

आठ वर्षांनंतरही महापालिकेची बससेवा नाही १५ वर्षात आमदारांनी काय केलं जनतेचा प्रश्न वेध ताज्या घडामोडींचा/दि.१५,पनवेल मतदार संघात पैशाच्या जोरावर निवडून येणारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेल्या 15 वर्षात काय केलं असा सवाल नागरिक करत आहेत. […]