सरपंच अंबादास ढाकणे यांची ओरिसा मधे अभ्यास दौऱ्यासाठी निवड ,

सरपंच अंबादास ढाकणे यांची ओरिसा मधे अभ्यास दौऱ्यासाठी निवड , जिल्हा परिषदेच्या ” गाव माझा सुंदर ” या योजनेत तालुक्यात लाडजळगाव ग्रामपंचायतचा प्रथम क्रमांक वेध ताज्या घडामोडींचा/दि.30,अहिल्यानगर प्रतिनिधी, पांडुरंग निंबाळकर : राष्ट्रीय स्वराज योजने अभियानांतर्गत […]