रानसई आणि वेश्वी आदिवासीं वाड्यांवरील आदिवासीं बांधवांना केलं जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

वेध ताज्या घडामोडींचा/दि.८ पनवेल: दूर – दुर्गम ,डोंगर – दऱ्यांत राहणाऱ्या आदिवासीं बांधवांच्या घरची बेताची परिस्थिती आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या भयानक परिस्थितीत त्यांच्या रोजी – रोजगाराची साधनंच उध्वस्त होऊन त्यांचं […]