लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती व शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस केदारेश्वरवर साजरा 

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती व शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस केदारेश्वरवर साजरा  वेध ताज्या घडामोडींचा/दि.12,अहिल्यानगर प्रतिनिधी /पांडुरंग निंबाळकर  संघर्ष योद्धा बबनरावजी ढाकणे ,केदारेश्वर सहकारी साखर कारखाना सुमननगर बोधेगाव येथे लोकनेते ,स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या […]