रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. पत. लि अलिबागची ९९  वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

वेध ताज्या घडामोडींचा/दि.६,पनवेल : रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. पत. लि अलिबाग यांच्या ९९  वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही.के.हायस्कुल येथे पार पडली. या पतसंस्थेचा १०० वा शतक महोत्सवास मोठ्या उत्साहात साजरा करू. भारतरत्न डॉ. बाबासाहेब […]